एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव - कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे लक्षात घेता केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) पहिल्या ग्रेडच्या कापसासंबंधी ५४५० रुपये दर देण्यास सपशेल नकार दिला आहे. कापूस पहिल्या वेचणीचा, दर्जेदार असला तरी दर ५३५० रुपये मिळेल, असे केंद्रात कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना...
एप्रिल 30, 2018
१७०० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली पुणे - हमीभावाने हरभरा खरेदीत देशातील सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पिछाडीवर पडला आहे. ‘नाफेड’च्या २० एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उिद्दष्टांच्या केवळ सात टक्के खरेदी पूर्ण झाली. सरकारने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या...
एप्रिल 10, 2018
पुणे - राज्य सरकारने गेल्या हंगामात (२०१६-१७) खरेदी केलेल्या सुमारे २५ लाख क्विंटल तुरीपैकी केवळ २ लाख क्विंटल तुरीची विल्हेवाट लावण्यात सरकारला यश आले. उरलेली सुमारे ९२ टक्के तूर अजून गोदामातच पडून असल्याने यंदाच्या हंगामात खरेदी केलेली तूर ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध...
एप्रिल 03, 2018
जळगाव - जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस...
ऑक्टोबर 18, 2017
नागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन महासंघाची कापूस खरेदी होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. शासनाने त्या संदर्भात कापूस पणन महासंघाला तोंडी आदेश दिले असून पणन महासंघानेदेखील खरेदी संदर्भाने तयारी केली आहे. राज्यात कापूस खरेदीबाबत यावर्षी अनिश्‍चितता निर्माण झाली होती. पणन...