एकूण 182 परिणाम
जानेवारी 08, 2020
नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे एका शब्दात वर्णन करावयाचे तर समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘उपभोगशून्य स्वामी’ या शब्दात करावे लागेल. समाजाच्या वंचित वर्गातून आलेला एक नेता देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचला, त्यामागे त्यांचा त्याग, तपस्या आणि कर्तव्यनिष्ठा कारणीभूत आहे,’ अशा...
जानेवारी 03, 2020
बंगळूर : दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 03, 2020
बंगळूर - दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 29, 2019
बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अमलात आणून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने भारताला हिंदुराष्ट्र बनविण्याचा घाट घातल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी येथे केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कॉंग्रेस हा उद्देश सफल होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त...
डिसेंबर 29, 2019
नवी दिल्ली/अलिगड : नागरिकत्व सुधारित कायद्यास विरोध करणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) सुमारे दहा हजार अज्ञात विद्यार्थ्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंधरा डिसेंबर रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये...
डिसेंबर 29, 2019
नवी दिल्ली : 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) चालविल्या जाणाऱ्या दुसऱ्या 'तेजस एक्‍स्प्रेस'चे उद्‌घाटन 17 जानेवारी 2020 रोजी होत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अहमदाबाद ते मुंबई यादरम्यान देशातली ही दुसरी अतिजलद रेल्वेगाडी धावण्यास प्रारंभ होणार आहे...
डिसेंबर 29, 2019
बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची मिळकत जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी दिली. उत्तर प्रदेशात असा कायदा अस्तित्वात असून, त्याचे अनुकरण कर्नाटकातही करण्यात येणार असल्याचे ते...
डिसेंबर 28, 2019
लखनौ : तोंडी तलाकपीडित महिलांना त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर या महिलांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येईल, असेही राज्य सरकारने जाहीर केले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान...
डिसेंबर 26, 2019
नवी दिल्ली - आरएसएसचा पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. देशात कोठेही ताबा केंद्र नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली...
डिसेंबर 22, 2019
लखनौ : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबतची आडमुठेपणाची भूमिका केंद्र सरकारने सोडून या दोन्ही बाबतीत माघार घ्यावी, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या विरोधात...
डिसेंबर 17, 2019
बरहैत (झारखंड) : प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देऊ, कलम-370 पुन्हा लागू करू आणि तोंडी तलाकचा कायदा रद्द करू, अशी घोषणा हिम्मत असेल, तर कॉंग्रेसने करून दाखवावी, असे जाहीर आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले.सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या...
डिसेंबर 16, 2019
गिरीदीह (झारखंड) : नागरिकत्व कायद्यावरून कॉंग्रेस हिंसाचाराला चिथावणी देत असून, या कायद्यामुळे कॉंग्रेसच्या पोटात दुखू लागल्याचा घणाघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. या नव्या कायद्यामुळे ईशान्येकडील नागरिकांची संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर कसलाही...
डिसेंबर 15, 2019
गुवाहाटी / कोलकता : "नागरिकत्व' कायद्यावरून ईशान्येमध्ये भडकलेल्या आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नाही, याचे लोण आता प. बंगालसह राजधानी दिल्लीमध्येही पोचले आहे. ईशान्येकडील सहाही राज्यांतील अनेक भागांत संचारबंदी कायम असून तेथील इंटरनेट सेवाही बंद आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "ऑल...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत हा मुस्लिमांना स्थान नसलेला देश असल्याचे ट्विट त्यांची मुलगी इल्तिजाने केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजपच्या नेतृत्वातील केंद्र...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...
नोव्हेंबर 11, 2019
अयोध्या - ‘मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरे झाले न्यायालयाने त्यांची दुकानदारी बंद केली,’ असे स्पष्ट मत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले. डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून...
सप्टेंबर 25, 2019
लखनौ : तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  उत्तर प्रदेशमध्ये...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस आज  (ता. ७ ) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरुण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नाहीत; पण...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस उद्या (07 सप्टेंबर) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरूण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नसणार आहेत. पण अमित शहांसारखे मोदींचे वास्तवातील 'सरदार' आता...
ऑगस्ट 24, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या...