एकूण 46 परिणाम
जून 12, 2019
मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
एप्रिल 29, 2019
मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच लावली, नाही तर त्या देय पैशाचा बॉंड केला....
एप्रिल 25, 2019
मुंबई - एसटी महामंडळाची धोरणे आणि योजनांबाबत अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती देऊ नये, असा आदेश महामंडळाच्या संचालकांनी दिला आहे. एसटी महामंडळाबाबत प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांमुळे अनेकदा अधिकारी, कर्मचारी अडचणीत येत असल्याचे कारण देत मुंबई सेंट्रल मुख्यालयातील सर्व विभागांसाठी...
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य सरकारकडून त्यांचे...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारने राज्यातील २६ प्रकल्पांना मान्यता दिली होती. हे प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक : आगामी काळात पंतप्रधान पदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले तर शिवसेना त्यांना मदत करु शकते, असा दावा शक्‍यता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतलेल्या 'ठाकरे' चित्रपटाचा खास खेळ आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावतीने झाला....
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुरवठादार कंत्राटदाराच्या कराराची मुदत 30 नोव्हेंबर 2018 ला संपुष्टात आल्याने राज्यातील पहिली ते आठवीमधील सुमारे सव्वादोन कोटी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. आगाऊ घेतलेला साठा 31 जानेवारीला संपल्यामुळे धान्य, इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बहुतांश शाळांत पोषण आहाराचे वाटप...
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने गेल्या वर्षी...
जानेवारी 17, 2019
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे. प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने मंगळवारी उशिरा कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश...
जानेवारी 16, 2019
मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.  मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात आली होती. 16.86 हेक्टरच्या...
जानेवारी 14, 2019
नाशिक : भाजप-शिवसेनेच्या भांडणाला काही जण नवरा-बायकोचे भांडण म्हणतात. पण हे भांडण प्रियकर अन्‌ प्रेयसीमधील असल्याने त्यांच्यात "डिव्होर्स' होणार नाही, अशी घणाघाती टीका भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. 13) येथे केली. आंबेडकरी चळवळीची भूमी...
जानेवारी 10, 2019
मुंबई - सहकार न्यायालयातील पाच ते 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या कारणांचा शोध घेऊन ते निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी; तसेच खटले लवकर निकाली निघण्यासाठी वकिलांनीही तोंडी युक्तिवाद करताना ते वेळेत संपवण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उच्च न्यायालयाचे मुख्य...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - खटला सुरू असताना त्याबाबत बाहेर चर्चा, भाष्य करणे तसेच न्यायालयावर दबाव आणण्याच्या घटना घडत आहेत. असा दबाव म्हणजे न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी केले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - पत्नीला तिहेरी तलाक देणारे इंतेखाब आलम मुन्शी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा वसईतील रहिवासी असलेले इंतेखाब आलम मुन्शी यांनी उच्च न्यायालयात...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नामंजूर केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. नगरसेवक मसूर अन्सारी यांच्यासह रायझिंग व्हॉइस फाउंडेशन आणि देवेंद्र मिश्रा यांनी उच्च...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - मुस्लिम महिलांना दिलासा देणाऱ्या तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. रायझिंग व्हॉइस फाउंडेशन ही सामाजिक संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्ता...
जुलै 26, 2018
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या...
जून 13, 2018
मुंबई - दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in...