एकूण 3136 परिणाम
जून 26, 2019
राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही....
जून 26, 2019
परभणी - पहिल्या महिला धोरणाच्या रौप्य वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महिला धोरणाची नव्याने आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून सूचना, अपेक्षित बाबी मागविण्यात येत आहेत. नवीन बदलाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारला मंजुरीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती...
जून 25, 2019
नाशिक 25 : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोडा आणि सॅम्युअल हत्त्येच्या गुन्ह्याची उकल होऊ लागली आहे. या दरोड्‌याच्या कटाचे धागेदोरे कुख्यात गोल्ड फायनान्स कार्यालयांवर दरोडे टाकणाऱ्या सुबोध सिंह याच्यापर्यंत पोहोचले आहेत. या गुन्ह्यात आज दुसरा संशयित परमेंदर राजेंद्र सिंग यास कडोदरा...
जून 25, 2019
कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  कलेढोणला चार...
जून 25, 2019
नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍...
जून 24, 2019
हिंगणा/बुटीबोरी (जि. नागपूर) : स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या बुटीबोरी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बबलू गौतम यांनी पटाकावला. निवडणुकीत युतीचे 16 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फक्त दोन उमेदवार निवडून आले. आघाडीत अध्यक्षपदासह सर्वाधिक जागा मागणाऱ्या कॉंग्रेसला भोपळाही फोडता...
जून 24, 2019
कोरपना (चंद्रपूर) : अंबुजा सिमेंट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 24) आंदोलन सुरू होते. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकल्पातील आदिवासी...
जून 24, 2019
कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने झालेल्या आणि संपुर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जय फटकारे व अजित राऊत विजयी झाले. प्रभाग क्रमांक 28 सिध्दार्थनगर प्रभागातून कॉग्रेसचे जय पटकारे विजयी झाले. ताराराणीचे आघाडीचे उमेदवार नेपोलिन सोनुले व अपक्ष उमेदवार सुशिल भांदिगरे...
जून 24, 2019
बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्ध व्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्यातील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्किंग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा...
जून 24, 2019
सातारा - अकरावी प्रवेशासाठी यंदा खुल्या प्रवर्गातील आठ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या आरक्षणात (इडब्लूएस) दहा टक्के तसेच एसईबीसी (मराठा आरक्षण) या प्रवर्गास १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कला-क्रीडाबाबतच्या आरक्षणाबाबत शिक्षण...
जून 24, 2019
कऱ्हाड - जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व कोरेगावमधील सहा महाविद्यालयांमध्ये शासनाकडून नव्याने १९ अभ्यासक्रम विषयांना मान्यता मिळाली आहे. यावर्षीपासून संबंधित महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नव्याने मान्यता मिळालेल्यामध्ये...
जून 24, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाइकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वूड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त...
जून 23, 2019
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघाची (पणन) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या महासंघावर पहिल्यांदाच कॉंग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले आहेत. पणन महासंघाचे अध्यक्षपद डॉ. एन. पी. हिराणी यांच्या रूपाने सलग 15 वर्षे यवतमाळ...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील प्रतिभावंत खेळाडूचा...
जून 23, 2019
पुणे : मित्रांना मारल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करुन त्यास गॅसच्या गोडाऊनमध्ये डांबून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना सात जुनला...
जून 23, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाईकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वुड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त...
जून 22, 2019
पुणे : भरवस्तीत रात्रीच्या सुमारास एका नागरिकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीसमोर मित्रांसमवेत गप्पा मारत थांबलेल्या एकावर ओळखीच्या तिघांनी तरुणांनी करुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धनकवडी येथे घडला. रामदास शामराव...
जून 22, 2019
पुणे - देशातील मतदारांमुळे भाजप विजयी झालेला नाही, तर ईव्हीएममुळे झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अतुल बहुले, वसंत साळवे, अनिता...
जून 22, 2019
पुणे - 'जगात सर्वांनाच इंग्रजी कळते, या भ्रमात राहून केवळ एकच भाषा शिकण्यात अडकून पडू नका. आपण आपल्यापरीने इंग्रजी जाणत असतो, त्यामुळे स्पॅनिश, रशियन, फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषा शिका. त्याद्वारे स्वत:ला जगातील इतर लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात इतरांशी जोडून घेणाऱ्यांना विशेष स्थान...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तात्काळ...