एकूण 370 परिणाम
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 03, 2019
गडहिंग्लज - धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करता शासनाने आंबेओहळ प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. हे काम बंद करावे, या मागणीसाठी आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, 12 जून रोजी प्रांताधिकारी व पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठकीचे...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या...
मे 09, 2019
मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी...
एप्रिल 30, 2019
मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ दूर...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस...
एप्रिल 17, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज म्हणाले, राज यांच्या सभांना महाराष्ट्राबाहेरूनही मागणी येतेय. नियोजन चाललंय... त्यांना विचारलं, वारणसीमध्ये सभा घेताय का? उत्तर आलं, कोलकत्यातून विचारणा झालीय. पाहतोय आम्ही कसं जमतंय ते... वाराणसीत राज ठाकरे यांची सभा झालीच, तर ती एेतिहासिक ठरेल हे...
एप्रिल 16, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  डाॅ. प्रमोद सावंत हे कृषी महाविदयालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख असून...
मार्च 29, 2019
पुणे - सलग तीन दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या आपटे आणि शिरोळे रस्ता परिसरातील रहिवाशांना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाणी मिळाले. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नगरसेवक आणि पाणीपुरवठा खात्याकडे तक्रार करूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात नाही, अशी तक्रार येथील...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी किसानपुत्रांनी...
मार्च 19, 2019
परभणी : पशुसंवर्धन विभागाने सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीरत्या पदोन्नती दिल्याचा निषेध करत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन चांगलेच पेटले असून आंदोलनाच्या आठव्या दिवशी मंगळवारी (ता. 19) विद्यार्थ्यांनी भजे तळत शासनाचा निषेध केला आहे....
मार्च 15, 2019
मंगळवेढा - शासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करण्याचे आदेश असताना नागणेवाडी तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली काही नगरसेवकांच्या सांगण्यावरून मुख्याधिकाऱ्यांनी घरे पाडून त्या कुटुंबीयांना बेघर केले. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा यासाठी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर...
मार्च 14, 2019
परभणी : राज्यातील पशुसंवर्धन विभागाने 125 सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचा निषेध राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. परभणीसह राज्यातील पाच महाविद्यालयात हे आंदोलन सुरु असून यामध्ये महाविद्यालय प्रशासन देखील सहभागी झाले...
मार्च 11, 2019
इस्लामपूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बी. जी. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील टाळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबरोबरच सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या सहा लोकसभेच्या जागांवर बळीराजा शेतकरी संघटना निवडणूक...
मार्च 06, 2019
अमरावती : राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा आजवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर "फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनाचे...
मार्च 05, 2019
नांदेड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार दर वाटपास दिरंगाई करणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन, शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे शंभर टक्के पहिला हप्ता वाटप  करावा. या मागणीसाठी मंगळवारी (ता.5) मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसीघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड प्रादेशीक...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...