एकूण 1678 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - पाचगाव- पर्वती वनक्षेत्राच्या एकत्रित विकासासाठी वन विभागाकडून ३० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार या वनक्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याची माहिती पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. तळजाई...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे, शास्तीकर आणि प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यासाठी तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर या भागाने त्यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे. तळवडे गाव ज्याच्या पाठीशी उभे राहते, तो निवडणुकीत नक्की निवडून येतो, असा...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 16, 2019
सहकारनगर : 'दिवसेंदिवस देशातील प्रश्न वाढत चालले असून आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहे. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,' अशी...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा,'' असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.  ''महायुतीच्या भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 15, 2019
आडुळ  (जि.औरंगाबाद) ः महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करु. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यासाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत, असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करुन बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकारने केला. शेतकऱ्यांची कामे...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्‍टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
कऱ्हाड : भाजपकडून सातारा पोटनिवडणूक लढविणारे माजी खासदार उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून लोकसभा लढलो नाही असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट...
ऑक्टोबर 14, 2019
पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 14, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद) ः कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा येथे होणार आहे. शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेस...
ऑक्टोबर 14, 2019
देवरूख - नजीकच्या निवे बुद्रूक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला; तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरित होणे पसंत केले आहे. दोन महिन्यांपूर्वी निवे...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 13, 2019
नांदेड : हिंगोलीचे माजी खासदार एड. शिवाजी माने आणि लोह्याचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची रविवारी (ता. 13) घरवापसी झाली. एड. माने यांनी बाळापूर येथे तर रोहिदास चव्हाण यांनी लोहा येथील प्रचार सभेत आपल्या हाती पुन्हा शिवधनुष्य घेतला.  शिवसेना उमेदावारांच्या प्रचारार्थ...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने...