एकूण 839 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांना 24 ऑक्‍टोबरनंतर कोणताही उद्योग राहणार नसल्याने, त्यांनी आता भाकिते सांगत फिरण्याऐवजी एखाद्या मोठ्या झाडाखाली बसून कुडमुड्या ज्योतिषाचा धंदाच सुरू करावा. तेवढेच काम त्यांना राहणार आहे, अशा शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या इतिहासात ईडी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत, हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केट यार्ड, मुस्लिम समाज, मातंग एकता आंदोलन यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांना समाजातील...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, सुस्तावलेली काँग्रेस अद्याप पूर्णपणे मैदानात उतरलेली दिसत नाही. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या पक्षांच्या तुलनेत 'सोशल मीडिया'वर काँग्रेस कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. ट्‌विटरवर तर काँग्रेस नेत्यांची...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019  घनसावंगी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार तेल लावून उभेत समोर पैलवानच नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पैलवान आणि कुस्ती यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची शहरस्तरावरील सुमारे २० नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आता दिवसाआड बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातून...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
लातूर : कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, ह्रदयात काँग्रेस भिनली आहे. ती कोणाला बाजूला...
ऑक्टोबर 12, 2019
सहकारनगर (पुणे) : कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम हे भाजप सरकार करीत असून, कामगार, शेतकरी, गोर-गरिबांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करीत आहे, यासाठी येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार आल्यानंतर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि आरोग्यासाठी प्रयत्न...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 11, 2019
उल्हासनगर : समोर लढण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने ही एकतर्फी लढाई असून, महाराष्ट्रात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच 15 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5...
ऑक्टोबर 11, 2019
सुस्तावलेली पक्ष संघटना, निर्णयप्रक्रियेचे दरबारीकरण आदी प्रश्‍नांवर काँग्रेसने वेळीच उपाययोजना करायला हवी होती. ती न केल्याने आजची स्थिती ओढवली आहे. देशाचे भौतिक हवामान कमालीचे चंचल, अनिश्‍चित बनत असताना राजकीय हवामान मात्र अधिकाधिक ठोकताळेयुक्त आणि अंदाजबरहुकूम बनत चालले आहे. या दोन्ही गोष्टी...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : शिवसेना-भाजपा युतीने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधीपक्षच शिल्लक राहिला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही थकलो असून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा दिलेला सल्ला योग्य असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना-भाजप-रयत...