एकूण 278 परिणाम
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा दारूगोळा...
जून 14, 2019
आर्णी (जि. यवतमाळ), ता. 13 : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात 11 जूनला बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाकडून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात येत होते. मात्र, या बछड्याचा गुरुवारी (ता.13) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल...
मे 28, 2019
धायरी : येथील बरांगणे मळा (चव्हाण बाग) येथे अर्धवट जळालेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 28) दुपारी तीनच्या सुमारास धायरी येथील बरांगणी मळा येथे अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरातील एका इसमाने...
मे 17, 2019
खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण आयटीआयमध्ये...
मे 13, 2019
सावंतवाडी - शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीत आलेला गवा रेडा तेथील मोती महल या वसाहतीच्या सांडपाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने त्याला बाहेर काढले. यासाठी जेसीबीने टाकी फोडण्यात आली....
मे 13, 2019
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोमवारी ( ता. १३ ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडून हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी...
मे 10, 2019
हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सावरखेडा शिवारात गोमांस घेऊन जाणारा टेम्पो संतप्त जमावाने फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) सकाळी आकरा वाजता घडली आहे. यावेळी जमावाने केलेल्या रास्ता रोको मुळे कळमनुरी मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.  अकोला येथून एका ट्रकमधे गोमांस नांदेडकडे नेले जात...
मे 01, 2019
मुंबई - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना १५० व्या जयंतीवर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.  दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फाळके यांचे...
एप्रिल 28, 2019
बिडकीन : चितेगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज ( रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15) मधील खुल्या जागेतील भंगार व कच्च्यामालाला रविवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते....
एप्रिल 26, 2019
गडहिंग्लज - गडहिंग्लज तालुक्‍यातील हसूरवाडी, नूल, भडगाव आणि चन्नेकुप्पी येथे एकाच रात्रीत 13 घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये रोख रक्कमेसह चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज अज्ञातांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे कटावणीने बंद घरांचे कुलूप तोडून या सर्व चोऱ्या झाल्या असून यामुळे ग्रामीण भाग भीतीने हादरून...
एप्रिल 17, 2019
वैभववाडी - कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५) या महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केले. हा प्रकार मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा ही चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि...
एप्रिल 05, 2019
अंबड (जि. जालना) : येथील लालवाडीतांडा येथील पायल विलास चव्हाण (वय 15) ही तांडयातुन पारनेर पेट्रोल पंपावर किराणा सामान भरून स्कुटीवरुन  लालवाडी तांडयाकडे शुक्रवारी (ता. 5) सकाळी साडेनऊ वाजता जात असताना पाठीमागुन जालना शहराकडे जाणाऱ्या टाटा 407 टेम्पोने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील...
एप्रिल 04, 2019
कणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमितकुमार चंद्रकांत चव्हाण (वय ३०, मूळ रा. हुंबरठ, सध्या रा. आशिये) असे त्याचे नाव आहे. अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फोंडाघाट...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
फेब्रुवारी 28, 2019
पाकिस्तानाच्या भूमीत मिग-21 हे विमान कोसळल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी नागिरकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. पण... लष्करी नियमानुसार अभिनंदन यांच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी मारहाण सहन केली. पण, सर्वसामान्य...
फेब्रुवारी 28, 2019
पाकिस्तानाच्या भूमीत मिग-21 हे विमान कोसळल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी नागिरकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. पण... लष्करी नियमानुसार अभिनंदन यांच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी मारहाण सहन केली. पण, सर्वसामान्य...
फेब्रुवारी 15, 2019
खेड - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बुरसेवाडी येथे गुरुवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्या घरच्या बाहेरील पढवित झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी या 65 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या तोंडाला, गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या. वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम करत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्‍फोट झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण असे जखमी मजुराचे नाव असून त्‍याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,...
फेब्रुवारी 09, 2019
किनवट : पत्नी पळून गेल्याचा वियोग सहन न झाल्यामुळे पतीने आपल्या एका मुलीला व मुलाला विषारी औषध पाजून व स्वतःही विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना किनवट पोलिस ठाण्यांतर्गत वडोली जंगलात घडली. माहूर तालुक्यातील रामू नाईक तांडा येथील संतोष चव्हाण (वय 35 वर्षे) याची पत्नी काही...