एकूण 923 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये तयार होणारे चित्रपट हा नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. कॉमेडी, रोमॅन्टिक तर कधी एतिहासिक अशा वेगवेगळ्या शैलीने चित्रपट हे तयार होतात. त्यामध्येच बायोपिकलाही प्रेत्रकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या आणि प्रेरणा देणाऱ्या...
ऑक्टोबर 20, 2019
उंब्रज : सातारा जिल्ह्यात रविवार (ता. 20) दिवसभर मुसळधार पाऊस सुरु राहिल्याने बुहतांश पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी काही भागांत सायंकाळपर्यंत निवडणुकीसाठीचे साहित्य घेऊन गेलेले कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकले नाहीत. दरम्यान पाल (ता. कराड) येथील मतदान केंद्रांत पाणी घुसल्याने ते केंद्र पाल...
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : नागपुरात झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणातील (साई) खेळाडू प्रथमेश बेराड याने सुवर्णपदकाला गवसणी घालत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेतून प्रथमेशने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. प्रथमेश हा मूळचा...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
सोलापूर - ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन भोसले यांच्या द्राक्षाच्या मळ्यात मोठ्या दिमाखात झाले.  ‘सकाळ’चे मुख्य संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद आणि...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी. यासाठी नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतुन विविध सामाजिक संस्थाच्यावतीने ‘वोट कर..नाशिककर..’ या घोषवाक्यात पंचवटीत-आठवडे बाजारात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीव्दारे नाशिककर मतदारांना मतदान करण्याचे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. एखादे प्रिमीयर असो किंवा सोशल मीडियावरील व्हीडिओ नेहमीच दीपिका-रणवीर मजामस्तीच्या मूडमध्येच असतात. ब-याचदा ही जोडी एकमेंकाच्या फोटो आणि...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : अंतिम फेरीत "तुला इतिहासात जाऊन एखादी गोष्ट बदलायची झाल्यास कोणती गोष्ट बदलशील?'' हा प्रश्‍न विचारला गेला आणि "मी इतिहासात जाऊन भारत पाकिस्तानची फाळणी बदलेल. जेणेकरून हिंदू-मुसलमान यांच्यातील वैर संपून अखंड भारत एकच राष्ट्र होईल, हजारो लोकांचे जीव वाचतील आणि दहशतवाद कायमचा मिटेल,'' असे...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये 3-2...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 13, 2019
मंगळवेढा : चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्याच्या आजाराचा विचार करून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चुल मुक्त व धूर मुक्त योजनेचा लाभ मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेना-रिपाइं-महासंग्राम मित्रपक्षाचे उमेदवार...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने...
ऑक्टोबर 13, 2019
पावणेदोन वर्षांपूर्वी पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा झटका बसला. त्यानंतर संघानं उभारी घेतली. आता पुन्हा पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ नव्या जोमानं खेळतो आहे. हा कसोटी सामना सुरूही झाला आहे. भारतीय संघाचा हा ‘पुणे ते पुणे’ प्रवास नक्की कसा होता...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...