एकूण 563 परिणाम
जून 14, 2019
मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय म्हाडा...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 12, 2019
मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच...
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेस...
जून 03, 2019
मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) रविवारी मुंबईतील 217 घरांची सोडत काढली. या सोडतीत राशी कांबळे या पहिल्या; तर दीनानाथ नवगिरे हे दुसरे विजेते ठरले. विशेष म्हणजे म्हाडाच्या दोन कर्मचाऱ्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण झाले.  या घरांसाठी 66 हजार अर्ज आले होते. एकेका घरासाठी...
मे 14, 2019
खारघर : अंध व्यक्तीने सिनेमा पाहिले हे ऐकताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, परंतु ही गोष्ट खरी आहे. खारघर मधील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईजने नवी मुंबईतील 70 अंध मुले आणि अंध व्यक्तीला नुकताच वाशी मधील रघुलीलामॉल मधील सिनेमा घरात सिनेमा दाखविला आहे. या सिनेमाला व्हीस्परिंग सिनेमा...
मे 13, 2019
कल्याण - रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाही. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात मरण पावतात. मुक्‍या प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी व रात्रीच्या वेळी चालकांना प्राणी ओळखण्यास मदत व्हावी यासाठी ‘पॉज’ या संस्थेने मॅजिक कॉलरचा उत्तम पर्याय...
मे 11, 2019
मुंबई - बीडीडी चाळ पुनर्विकास प्रक्रियेत नायगाव, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांत स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सात वर्षांत तीन टप्प्यांत बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार आहे. येथील १६ हजार...
मे 07, 2019
मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर...
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता...
मे 01, 2019
मुंबई - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना १५० व्या जयंतीवर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.  दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फाळके यांचे...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी...
एप्रिल 14, 2019
मुंबई : भाजप आणि काँग्रेसचा हक्काचा उत्तर भारतीय मतदार ऐन निवडणुकीच्या काळात गावाकडे निघाला आहे. मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे. 23 ते 29 मार्च या कालावधीत उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तब्बल नऊ लाख 58 हजार तिकिटे आरक्षित झाली आहेत. यातील निम्मे जरी मतदार गृहीत धरले, तरी याचा फटका भाजप...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मुंबई नर्सिंग होम कायदा (2018) रुग्णांसाठी हितकारक आणि खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावणारा आहे, असे मत रुग्ण हक्क परिषद या संघटनेने व्यक्त केले आहे. या प्रस्तावित कायद्यातील तरतुदी रुग्णांना ध्यानात घेऊन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय करणाऱ्या खासगी रुग्णालयांना वचक...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...