एकूण 585 परिणाम
जून 09, 2019
पुणे : पॅरिसला न जाता भारतात, अगदी पुण्यात आयफेल टॉवरसमोर उभे राहून सेल्फी काढायचा आहे का? पिसाचा कललेला मनोरा (इटली), ईजिप्तमधलं विशाल पिरॅमिड आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आश्चर्य मानल्या जाणाऱ्या अशा सात वास्तू पहायला सहकारनगरमध्ये चला जगातल्या सात नवलाईच्या वास्तूरचना सहकारनगरधील यशवंतराव...
जून 08, 2019
कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या...
जून 07, 2019
लातूर - शहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला असला तरी काही स्वच्छतागृहे अजूनही ‘कुलूपबंद’ आहेत. तर काही स्वच्छतागृहांचे बांधकाम महिनोनमहिने रेंगाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ‘आम्ही जायचं कुठं’ हा सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे. त्याकडे महापालिका आणि बांधकाम...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी...
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार उदयनराजे भाेसले...
मे 21, 2019
नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला...
मे 17, 2019
खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण आयटीआयमध्ये...
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
एप्रिल 30, 2019
पुणे : हडपसर येथील तुकाई माता रस्त्यावरील राडारोडा उचलण्यासंदर्भात सकाळ संवादमध्ये 19 एप्रिला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेऊन 25 एप्रिलल राडारोडा उचलून गैरसोय दूर केली. प्रशासनाचे व विशेषतः सकाळ संवादचे अनेक अनेक धन्यवाद!   WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
एप्रिल 26, 2019
बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, 27 एप्रिलला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री 9:30 वाजता तर 28 एप्रिल ला या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
एप्रिल 20, 2019
नातेपुते - राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. ‘अंदर का मामला’ दुसराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी...
एप्रिल 19, 2019
सातारा - आपल्या वाहनाचा वेग किती आहे. वाहनाची कागदपत्रे, वाहनाच्या बॅटरीची लेवल, मोटारीचे तापमान किती आहे आणि वाहन नेमके कोठे आहे, याची सर्व माहिती एकत्रित सांगणारा ‘डिजिटल स्पीडोमीटर डिस्प्ले’ येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संशोधन केंद्रात मीनल कोळेकर या संशोधक...
एप्रिल 17, 2019
नगर - 'राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्‍न वेगळे आहेत. येथील दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून नगरच्या दुष्काळाची पाहणी केली होती. त्यावरून येथील भीषणतेची कल्पना येते. या पार्श्‍वभूमीवर, नगरला दुष्काळमुक्त करण्यासाठी आता संग्राम जगताप...
एप्रिल 14, 2019
सातारा : नरेंद्र पाटलांचे आव्हान मी स्वीकारलं. गाठायचे तर त्यांना कुठेही गाठू शकतो, पण मला त्यांना गाठायचे नाही. मी मनाने राजा आहे. माझे मन मोठे आहे. माझ्यामुळेच चंद्रकांतदादा विधान परिषदेवर निवडुन आले. कुठेही बोलवा मी यायला तयार आहे, असा इशारा राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 12, 2019
सातारा - आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याचे सर्व ते प्रयत्न जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्याने केले. मात्र हे करताना काँग्रेसचा साताऱ्याचा बालेकिल्ला वाचविण्यात त्यांना अपयश आले. आता काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये गेला. त्यानंतर एका आमदाराने आघाडी धर्म...
एप्रिल 12, 2019
कऱ्हाड - दै. ‘सकाळ’ व ओम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता.१४) आठवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात खरगपूर आयआयटी येथील करिअर समुपदेशक प्रा. विवेक गर्ग हे जीईई...
एप्रिल 07, 2019
एकमेकांना कुठलाही हेतू मनात न ठेवता जमेल तेवढी मदत करणारं, माणसांत मिसळायला शिकवणारं कोल्हापूर म्हणजे माणुसकीचा मळाच. इथला माणसांचा गोतावळा आणि त्यांची िजवापाड जपली जाणारी मैत्री हीसुद्धा अफलातूनच. त्यातही कलापूर म्हणून मानाने मिरवताना एकमेकांना उभं करण्यासाठी प्रत्येकाची सुरू असलेली धडपड...