एकूण 503 परिणाम
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या...
जून 16, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्याचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाला तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनीही आज (रविवार) तीव्र विरोध केला. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. बारामतीत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज झालेल्या बैठकीत नीरा...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...
जून 07, 2019
लोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले. या निवडणुकीने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याजिल्ह्यांतील राजकारण नव्या समीकरणांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. अर्थातच, या साऱ्या बदलाला आगामी...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...
जून 05, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख व त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष म्हणून रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांच्या नेमणुका केल्या. खरेतर लोकसभेसारखे मोठे आव्हान समोर असताना व देशभरात युवक हा बदलत्या राजकारणाचा मुख्य घटक बनलेला असताना राष्ट्रवादीतले आपमर्जीचे...
जून 04, 2019
देशात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव तथा कॉंग्रेसचे माजी नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही आजोबा आणि वडिलांप्रमाणेच...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...