एकूण 700 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
जळगाव ः शहरासह जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या परतीच्या पावसाने वीज पडून तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील महिला ठार झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 18 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पावसामुळे पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.  जळगाव शहरात सकाळी ऊन...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 11, 2019
देवरूख - सांगवेतील सप्तलिंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या पावसाळ्यात सुरू केलेल्या किरदाडी - आंबवमार्गे फणसट या बसफेऱ्या यावर्षीच्या जुलैपासून अचानक बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. संतप्त ग्रामस्थ या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.  गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस असलेला...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून तीन मद्यदुकानांच्या परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, अवैधरित्या मद्य पुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तीविरोधात अनुज्ञप्ती रद्द...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
पिशोर  (जि.औरंगाबाद) : माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी, उपविभागीय...
ऑक्टोबर 03, 2019
अमरावती : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या मेळघाटातील राजकारणात नवा ट्विस्ट आला असून कॉंग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट कापून प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांना संधी दिली आहे. मेळघाट हा...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा ः छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांबरोबर आता कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, हौशी धावपटूंनीदेखील निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय मैदानी क्रीडा...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद, : माळीवाडा (ता. औरंगाबाद) गावाजवळील नाशिक- औरंगाबाद महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस स्टाईलने पाठपुरावा करावा अशी मागणीच ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.  माळीवाडा गावापासून जवळच समृद्धी महामार्ग व धुळे सोलापूर राष्ट्रीय...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक, ता. 1 : महात्मा गांधी जयंती असल्याने उद्या (ता.2) ड्राय डे आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अवैध मद्याची वाहतूक केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पिकअपसह मद्यसाठा असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाने याप्रकरणी एकाला अटक केली आहे.  प्रवीण विठल तुपे (30, रा. मारुती...
सप्टेंबर 29, 2019
अमरावती: मागील 10 वर्षांपासून खोळंबलेली केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली असून सरळसेवा तसेच विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीकरिता जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे केंद्रप्रमुख होण्याचे स्वप्न भंगणार...
सप्टेंबर 29, 2019
यवतमाळ : प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 61 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.27) आर्णी तालुक्‍यातील जवळा येथे केली. महाराष्ट्रात उत्पादन, विक्री, साठवणूक व वाहतुकीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा सुरेश...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 25, 2019
उमरगा (जि.उस्मानाबाद) ः शहरासह परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेबाराच्या सुमारास एक तास दमदार पाऊस झाल्याने उमरगा महसूल मंडळात 88, तर दाळिंब मंडळात सर्वाधिक 108 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. एकूण पाच महसूल मंडळांपैकी उमरगा व दाळिंब महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शहरात झालेल्या...
सप्टेंबर 25, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही...
सप्टेंबर 24, 2019
तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सीमातपासणी नाके, टोल मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय...
सप्टेंबर 22, 2019
भोर (पुणे) : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरी (ता. भोर) येथे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले होते. रोहित्रही बिघडल्याने तीन दिवस वीजपुरवठा बंद होता. मात्र, तो पुन्हा सुरू झाला आहे. त्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविली. सुमारे 35 ग्रामस्थांनी 225...