एकूण 299 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी...
ऑक्टोबर 09, 2019
सोलापूर : शिवसेनेत बहुजन नेते, शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याकडून बहुजन शिवसैनिकांना हेरून खड्यासारखे बाजूला सारण्याचा मनमानी सपाटा चालू आहे, असे आरोप माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी केले आहेत. याबाबतच्या तक्रारीचे पत्र खंदारे यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
कोथरूड : कोथरूड गावाचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ केला. 1990 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास म्हातोबाच्या दर्शनाने सुरुवात केली...
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (शुक्रवार, ता.4) शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून दाखल केलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अपूर्ण शपथपत्र, अनामत रक्कम, अर्जामधील सर्व रकाने पूर्ण न केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.  कर्जत-जामखेड मतदारसंघातून...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गात सर्व सत्तास्थानांवर भाजपची सत्ता असेल. 2024 पर्यंत संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजपमय झालेले असेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतून नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळायला हवे यासाठी कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील समाजवादी पक्षाचे जागावाटप बुधवारी (ता. 2) जाहीर झाले. समाजवादी पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असल्यातरी आग्रह असलेली भायखळ्याची जागा मिळू शकली नाही. त्यामुळे या जागेवर समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची लढत काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्याशी...
ऑक्टोबर 02, 2019
वेंगुर्ले - सतीश सावंत यांनी घेतलेला निर्णय हा खरा स्वाभिमानी निर्णय असून, सावंत शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात येईल. मला उमेदवारी जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी युती जाहीर झाली. जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचाच आमदार बसेल. सिंधुदुर्ग भगवामय करून...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच दक्षिण कराडमधून विद्यमान...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा मुंबईचे कुरुक्षेत्र होणारच. मुंबईत एकूण ३६ पैकी शिवसेनेचे १४; तर भाजपचे १५ आमदार. वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे खंदे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये, तर वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी...
सप्टेंबर 20, 2019
जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.   - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय? जालना येथे...
सप्टेंबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहतुकींनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. हीच दहशत मंगळवारी (ता. १७) पहाटे ४.४५ च्या सुमारास म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेत दिसून आली. या बाजारपेठेतून अवजड क्‍वाईलची वाहतूक करणारा ट्रेलर थेट तीन दुकानांत घुसला. यात तीन...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - बदलत्या राजकारणात कोल्हापूर उत्तरचा भावी आमदार कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणचा बालेकिल्ला सर करण्याचे ठरविले आहे. मधुरिमाराजे यांनी न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोरील अडचणी निवडणुकीपूर्वीच कमी झाल्या आहेत....
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 08, 2019
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनाबांधणीवर जोर देतानाच माध्यमातील बदलत्या प्रवाहात शिवसैनिकांना सहभागी करण्यावर भर दिला. प्रचार आणि प्रसाराच्या बाबतीत सर्वांत अगोदर प्रभावी मीडिया सेल स्थापन करणारा शिवसेना हा राज्यातला पहिला पक्ष ठरलाय.  एका हातात झेंडा अन्‌ दुसऱ्या हातात धोंडा, असे शिवसैनिकांचे...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, 70 टक्के जागांबाबत जवळपास सहमती झाल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा; आता हर्षवर्धन पाटलांनी ठरवावे ...
ऑगस्ट 27, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यात राजकीय प्राबल्य राखण्यात अनेक वर्षांपासून शिवसेना यशस्वी राहिले आहे. मात्र, सध्‍या विधानसभा निवडणुकीची राजकीय धुमाकूळ तालुक्‍यात सुरू झाली असून सर्वपक्षीय नेते, कार्यकत्‍यामध्‍ये चढाओढीचे चित्र दिसत आहे.  देवळे गणातून दोन वेळा विजयी झालेले शिवसेनेचे...
ऑगस्ट 22, 2019
मालेगाव : स्त्री शक्तीची वज्रमुठ आवळल्यास दारुबंदी, व्यसनमुक्तीच नव्हे तर कुठलीही गोष्ट महिलांना अशक्य नाही. महिला कुटुंबांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतात. तुम्ही स्वत:साठीही वेळ काढा. हसत-खेळत, आनंदी रहा. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटीबध्द आहे. तुमच्यात आणि प्रशासनातील दुवा म्हणून हा...
ऑगस्ट 16, 2019
ठाणे : ‘शहरात जोपर्यंत कामे सुरू आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच,’ असे उद्‌गार शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काढल्यानंतर त्यांनाच गुरुवारी ठाण्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. घोडबंदर रोड येथील खड्ड्यांमुळे त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले. गायमुख चौपाटीच्या उद्‌घाटनासाठी गुरुवारी ठाण्यात...
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 29, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाला अन्य राजकीय पक्ष नको आहेत. ते मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाला हे कधी तरी कळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यासह पिंपरी- चिंचवडमधील...