एकूण 342 परिणाम
जून 21, 2019
सोलापूर : ऍड. राजेश कांबळे खून खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशने केली आहे. वकील हल्ला विरोधी कायदा करावा त्याचा मसुदा तयार केला असून तो शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार...
जून 19, 2019
संगेवाडी, जि. सोलापूर : सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळातही विमा रक्कम भरुनही पिकविमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील विमा भरलेल्या एकाही शेतकऱ्याला विमा रक्कम मिळाली नाही. दुष्काळात शासन शेतकऱ्यांसाठी अनेक...
जून 16, 2019
फलटण : सातारा येथे काल दुपारी राजे प्रतिष्ठान व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विधान परिषद सभापती व फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केलेल्या दहनाच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी सदर घटनेचा निषेध रामराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. आज...
जून 15, 2019
सोलापूर - मिरजहून नाझरा (ता. सांगोला) येथे दुचाकीवरून जाताना 9 जूनला झालेल्या अपघातात राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर (वय 20) याच्या डोक्‍याला जबर मार लागला होता. त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याला "ब्रेनडेड'...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
मे 23, 2019
पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल हा पूर्वीपासूनच वर्तविण्यात आलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, सध्याचे चित्र पाहता अनेक मतदारसंघात आघाडीला थेट वंचित आघाडीचा फटका बसला आहे. भारिप बहुजन महासंघाचे ऍड. आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 16, 2019
माढा (जि. सोलापूर) : रिधोरे (ता. माढा) येथील (कै.) काशिनाथ माने यांचे मित्रमंडळ, कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख बाजूला सारत रक्षाविसर्जनदिवशी झाडं लावून झाडाच्या आळ्यामध्ये रक्षाविसर्जन करून कृतीशील पर्यावरण पूरक संदेश देऊन समाजापुढे एक चांगला आदर्श...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून...
मे 07, 2019
लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात वीस वर्षांत यंदा प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. दोन्हीही काँग्रेसच्या एकीचे बळ विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का, याची आता उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांनी विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. लोकसभेच्या उस्मानाबाद...
एप्रिल 27, 2019
माढा (सोलापूर) : माढा तालुक्यातील जामगाव येथे पाणी फाऊंडेशनच्या कामावर शनिवारी ( ता. 27 ) नवरा - नवरी, वऱ्हाडी मंडळीं, ग्रामस्थ, पै- पाहुणे यांनी श्रमदान करत विवाह संपन्न करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. बँड, ढोल, ताशाच्या बरोबरच पाणी फाउंडेशनच्या या कामावरती पाट्या, कुदळ, खोरे, फावडे यांची...
एप्रिल 18, 2019
अक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक १४५ येथे असलेल्या सोयीसुविधा आणि आकर्षक सजावट पाहून खरोखरच मतदान केंद्र पण असे असू शकते का ?  याचा आनंद घेत सखी मतदान केंद्रावरील आल्हाददायकतेने...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.  डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय प्रा. गो....
एप्रिल 13, 2019
मंगळवेढा - बहुजन वंचित विकास आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आज दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडेची यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे तालुकावासीयाचे लक्ष लागले...
एप्रिल 11, 2019
गेल्या दशकभरात शेतीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. ते काही प्रमाणात देशाबाहेर काढलं, तरच देशांतर्गत बाजारभाव शेतकऱ्याला परवडतील असे राहू शकतात. मात्र, या आघाडीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी सुमार राहिली. याला कारणीभूत ठरली ती सरकारची शेतीच्या मुळावर उठलेली ग्राहकधार्जिणी धोरणं...
एप्रिल 08, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत. राज ठाकरे यांनी या संदर्भात शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आज...
एप्रिल 07, 2019
जोतिबा डोंगर - चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा प्रारंभ झाला. यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या उभ्या केल्या. मुख्य यात्रा १९ एप्रिलला...
एप्रिल 02, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : पहाटेचे साडेसहा वाजले... महापालिकेच्या आवारात ज्येष्ठांसह युवक-युवतीही दैनंदिन कवायती-योगा करण्यात मग्न... इतक्यात एक चारचाकी वाहन पहिल्यांदाच महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि त्यातून उतरले लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज. भगवे वस्त्र परिधान...