एकूण 447 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 11, 2019
बिजवडी : जागतिक टपालदिनाचे औचित्य साधून दहिवडी पोस्ट कार्यालयास जिल्हा परिषद शाळा दहिवडी नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत टपाल दिन साजरा करण्यात आला.  पोस्ट कार्यालयाची कार्यपद्धती, प्रशासनाबाबत पोस्टल बॅंकेचे असिस्टंट एस. एस. अवघडे यांनी विस्तृत माहिती दिली....
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा ः छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांबरोबर आता कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, हौशी धावपटूंनीदेखील निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय मैदानी क्रीडा...
सप्टेंबर 30, 2019
सटाणा :  सटाणा बाजार समितीमध्ये सोमवार ( ता.३०) तब्बल २१ हजार क्विंटल कांदा आवक असताना व्यापाऱ्यांनी सकाळी लिलाव सुरू केले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारात गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन छेडले. यानंतर चांदवडला तहसीलदार जितेंद्र इंगळे व व्यापाऱ्यांची बैठक पार...
सप्टेंबर 29, 2019
पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका (२०१९-२०२४) तयार...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः मेडिकलच्या प्रशासकीय कार्यालयानजीक दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे नुकतेच उघडकीस आले. यानंतर दोन दिवस उलटत नाही, तोच मेयो रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी नातेवाइक दारू आणि गांजा पोहचवत असल्याचे पुढे आले. येथे तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी गुरुवारी (ता. 26) दुपारी 2...
सप्टेंबर 27, 2019
पैठण, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणात नाशिक, नगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाचे 27 पैकी 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचारच्या सुमारास उघडण्यात आले. या दरवाजांच्या उंचीत सायंकाळी वाढ केल्यामुळे 44 हजार 16 क्‍युसेक पाणी सांडव्याद्वारे गोदापात्रात सोडण्यात आले आहे....
सप्टेंबर 26, 2019
पैठण - येथील जायकवाडी धरणात नासिक, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाच्या 27 पैकी एकुण 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडण्यात आले आहे. या दरवाज्याच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी ता. 25 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या...
सप्टेंबर 25, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 12, 2019
पौड रस्ता - आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील जनतेची प्रातिनिधिक मते अजमावली असता अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. कारभारी बदलले; पण परिस्थिती नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. मेट्रोचे काम सुरू असलेल्या पौड रस्त्यावर रोज पाच बस बंद पडलेल्या दिसतात. यात...
सप्टेंबर 11, 2019
कुडाळ - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी ही राहणारच आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा हक्क राहील. तेथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठिशी पक्ष ताकद उभी करेल. कणकवलीतील जागेवरही पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे...
सप्टेंबर 11, 2019
कसबा बावडा - येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत केवळ पाच मिनिटात सर्व विषय मंजूर करण्यात आले.  दरम्यान विरोधकांनी सभेत गोंधळ केला असा सत्तारूढ गटाने आरोप केला तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सत्तारूढ गटाने सभा गुंडाळली असा आरोप विरोधी गटाने केला....
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
सप्टेंबर 10, 2019
पिंपरी - शहरातील पाणीपुरवठ्याचा तिढा अद्याप सुटला नसून, ऐन गणेशोत्सवात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळित असून, पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी आकुर्डी-गंगानगर परिसरातील महिलांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर...
सप्टेंबर 07, 2019
नागठाणे  : पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे (ता. सातारा) येथील उड्डाणपुलाच्या बांधकाम दर्जाविषयी आज पुन्हा प्रश्न उभे राहिले. साताऱ्याकडून कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आज खड्डा पडल्यामुळे उड्डाणपुलाखाली सुमारे तीन फूट व्यासाचे कॉंक्रिट तुटून पडले. महामार्गावर शेंद्रे येथे लाखो रुपये खर्चून मोठा...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समृध्दी पर्व (विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) अंतर्गत आज जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला भेट...