एकूण 299 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की,...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या...
जून 14, 2019
मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले. राज्याचा आढावा...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी...
जून 08, 2019
मुंबई - लोकसभेच्या रणांगणात पानिपत झाल्यानंतर राज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने नवा भिडू शोधायला सुरवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला. राज्यात राष्ट्रवादी...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...
जून 04, 2019
मुंबई - महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्‌वीट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची आज सरकारने तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली.  बदली करण्यापूर्वी निधी चौधरी या मुंबई महानगरपालिकेत उपायुक्‍त या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या...
जून 03, 2019
मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवरून काढून टाका, असे ट्‌विट करून गांधीजींचा अवमान करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  निधी चौधरी यांच्या ट्...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 31, 2019
मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती व मुंबई विभागीय काँग्रेस समितीने गुरुवारी एकमताने मंजूर केला आहे. टिळक भवन दादर येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 28, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर...
मे 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला....
मे 27, 2019
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामीही संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवरच व्हावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.  लोकसभा निवडणुकीत राज्यात...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 25, 2019
मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला...
मे 25, 2019
मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल...
मे 25, 2019
नांदेड : नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भविष्यातील निर्णयाबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी चव्हाण...