एकूण 482 परिणाम
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
जून 08, 2019
कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
मे 29, 2019
प्रतिकूलतेवर मात करत कऱ्हाडची अनु झाली न्यायालयीन परीक्षेत उत्तीर्ण  कऱ्हाड - रविवार म्हणजे कऱ्हाडचा बाजार... आजही ती बाजारात भाजी विकत होती... वयाच्या दहाव्या वर्षापासून भाजी विकणाऱ्या अनुने कष्ट करत आज मोठे यश मिळवले. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन भरती परीक्षेत तिची येथील न्यायालयात निवड झाली. अनु...
मे 28, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 07, 2019
खारघर : ट्रेकिंग करताना पन्नास फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या आणि अडकून पडलेल्या दहावीतील शालेय मुलांना डोंगराच्या पायथ्याशी व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खारघर फोरमच्या जोगर्स ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना खारघर डोंगरावर सकाळी...
मे 07, 2019
मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
मे 01, 2019
हिंगोली : गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोट मध्ये औढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जवान संतोष देविदास चव्हाण (वय 38) हुतात्मा झाले आहेत. हे वृत्त कळताच ब्राह्मणवाडा गावावर शोककळा पसरली आहे. औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील रहिवाशी रहिवासी असलेले चव्हाण...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 20, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
एप्रिल 16, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  डाॅ. प्रमोद सावंत हे कृषी महाविदयालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख असून...
एप्रिल 12, 2019
उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे. उत्तूरमधील (ता. आजरा...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. याबाबत पालकांना प्रवेश निश्‍चितीबाबतच संदेश (एसएमएस) मोबाईलवर मिळतील. नव्या नियमांनुसार या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली असून, गुरुवारपासून (ता. ११) समितीकडून पालकांनी कागदपत्रे तपासून घ्यायची...
एप्रिल 10, 2019
पुणे - ‘भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक जुमलाच आहे,’’ अशी टीका करून ‘‘पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, कुठे आहेत अच्छे दिन,’’ असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. ‘‘काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे, तर न्याय योजना ही जाहीरनाम्याचा...