एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
सातारा - एक ठेका पडला अन्‌ ढोल-ताशाच्या वादनाचा जल्लोष सुरू झाला... विसर्जन मिरवणुकी जशी पुढे सरकत होती, तसा हा नाद बहरत गेला... ढोल-ताशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाबरोबर हलगीच्या कडकडाटाने भाविकांची मने जिंकली अन्‌ त्या तालावर तरुणाई थिरकतच राहिली. सलग 13 तासांच्या मिरवणुकीनंतर सातारकरांनी लाडक्‍या...
सप्टेंबर 18, 2018
वाघोली - गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सोसायटी धारक करीत आहे. अनाथांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी उपक्रम सोसायटी मंडळ राबवित आहेत. या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून होत आहे. न्याती इलान गणेश उत्सव मंडळाने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रांगोळी...
सप्टेंबर 16, 2018
रत्नागिरी -निवळी येथील माहेर संस्थेत स्वच्छतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. गेली दहा वर्षे हा उत्सव पर्यावरणपूरक रितीने साजरा होत आहे. यात प्रतिवर्षी नवा सामजिक संदेश या सणाच्या निमित्ताने दिला जातो. यंदा स्वच्छतेचा संदेश दिला आहे....
सप्टेंबर 16, 2018
कुरुंदवाड - कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थानकालीन नगरपरिषद असलेल्या कुरुंदवाडमध्ये सर्वाधिक मराठा पाठोपाठ मुस्लिमनंतर दलित, धनगर, जैन, लिंगायत व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. अठरापगड जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. या शहरात गणपती व हजरत दौलतशहा...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - शंखध्वनी होताच महिलांनी सामूहिकरीत्या केलेला ओंकार... गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष... पहाटेच्या मंगलमय वातावरणात एकासुरात म्हटलेलं अथर्वशीर्ष.... हरिओम्‌ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेय केवलं कर्तासी.... अन्‌ सामूहिक आरतीनंतर पुन्हा मोरया-मोरयाच्या जयघोषाने...
सप्टेंबर 13, 2018
माढा (जि. सोलापूर) : येथील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व राजाबाग संवर पंजा, मिरावली साहेब पंजा, हजरत मलिक साहेब पंजा, पठाणसाहेब पंजा व शुक्रवार पेठेतील अजिंक्यातारा गणेश मंडळ व पठाण साहेब पंजा, गालिशाबाबा पंजा, गालिशाबाबा ताबूत यांनी गणेशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम एकत्रित करण्याचा निर्णय घेतला...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ...
सप्टेंबर 03, 2017
शिरोळ : शिरटी ता. शिरोळ येथे चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला गेला. वेळेचे उल्लंघन केल्याने 43 कार्यकर्त्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  अमोल ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पूर्व...
ऑगस्ट 31, 2017
चिखली - चिखली परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक, सामाजिक देखाव्याबरोबरच जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम गणपती मंडळाकडून राबविले जात आहेत. त्याचबरोबर मुलगी वाचवा, शेतकरी आत्महत्या व उपाय, पाणी वाचवा या द्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न...
ऑगस्ट 29, 2017
निगडी - ‘सकाळ’ने इको फ्रेंडली गणेशोत्सवाची घातलेली साद आणि गणेश मंडळांचा प्रतिसाद यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव निगडी-प्राधिकरणात साजरा होताना दिसत आहे. शाडूमातीच्या मूर्ती, सामाजिक संदेश, ध्वनिप्रदूषणाची काळजी, खर्चीक उत्सवाला फाटा असे सामाजिक भान राखल्याचे परिसरात दिसत आहे. प्राधिकरण सिंधुनगर युवक...
ऑगस्ट 28, 2017
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर विठ्ठल रोकडे यांनी गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर करुन दिवसें दिवस लोप पावत चाललेल्या तमाशा कलेवरील आपले प्रेम या देखाव्याच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे. येथील...
ऑगस्ट 28, 2017
टाकवे बुद्रुक : तांत्रिक बिघाडामुळे ऐन गणेशोत्सवात आंदर मावळातील लालवाडी, बेंदेवाडी, लोहटवाडी, चिरेखान वस्तीत अंधारात आहे. या वाडया पाडयातील गणेशीत्सव अंधारात सुरू आहे.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब गणेशोत्सवापूर्वी ध्यानात आणूनही हा अद्याप वीज गुल आहे. ट्रान्सफाॅर्मर मधील...
ऑगस्ट 28, 2017
कऱ्हाड (सातारा): शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी मंडळ दत्तक योजना हाती घेतली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तो उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पाच दिवसानंतर त्या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. मंडळांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेवून त्यावर उपाय व...
ऑगस्ट 28, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे) : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच पर्यावरणाचे जतन व्हावे म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख यांनी आयोजित केले. एका मुस्लिम संस्थाचालकाने राबविलेल्या...
ऑगस्ट 26, 2017
पिंपरी - शहरात शुक्रवारी (ता. २५) ‘गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले. गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. रिमझिम पाऊस सुरू असतानाही हातात छत्री घेऊन गणेशभक्तांची गणरायाला...
ऑगस्ट 22, 2017
पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्रह्मणस्पती मंदिर साकारले आहे. श्रीं च्या मूर्तीसाठी नव्याने चाळीस किलो सोन्याचे दागिनेदेखील तयार केले आहेत. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री...