एकूण 23 परिणाम
मे 30, 2019
पुणे : वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे चार महिन्यांपूर्वी थाटात उद्‌घाटन झाले. परंतु, येथे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील ठराविक विभाग स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  पालकमंत्री, स्थानिक आमदार, नगरसेवक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सिंहगड...
एप्रिल 30, 2019
पुणे : हडपसर येथील तुकाई माता रस्त्यावरील राडारोडा उचलण्यासंदर्भात सकाळ संवादमध्ये 19 एप्रिला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेऊन 25 एप्रिलल राडारोडा उचलून गैरसोय दूर केली. प्रशासनाचे व विशेषतः सकाळ संवादचे अनेक अनेक धन्यवाद!   WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
मार्च 25, 2019
कोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील वायर्स बाहेर आहेत. लहान मुलेच काय मोठ्यांच्या दृष्टीने हे असुरक्षित आहे तरी, काही गंभीर घटना होण्या आधीच प्रशासनाने योग्य ती दुरुस्ती...
जानेवारी 08, 2019
वनाज : कॉर्नर चौकात उठ की सुट कोणीही होर्डिंग चिटकवत असतो. या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहेत. कोथरूड भागातील पुणे महापालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात? हा आश्‍चर्यात टाकणारा प्रश्न आहे. संपुर्ण कोथरूड परिसर या रिकामटेकड्या होर्डिंग सम्राटांनी आणि सम्राज्ञींनी विद्रूप करून...
जानेवारी 02, 2019
कोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण डिसप्ले लावून...
डिसेंबर 30, 2018
पुणे : शहरात 40 लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत; पण ब्रेकडाउन फक्त पीएमपीएमएल बसचे का होते, हे एक न सुटलेले कोडे आहे. माझ्या मते "ब्रेकडाउन' म्हणजे कष्टाळू लोकांच्या डोक्‍यातून निघालेली सुपीक आयडिया असावी. लोकांना होणारा मनस्ताप आगामी निवडणुकांमधून राजकारण्यांच्या लक्षात यावा म्हणजे मिळवले....
डिसेंबर 23, 2018
लुल्लानगर  : लुल्लानगर येथील सुयोग क्रिस्टल बिल्डिंग समोर रोज सुका कचरा पडून असतो. नियमित कचरा गाडी येत नाही. कोणीतरी कचरा जाळून टाकण्याचा प्रयत्न करताना येथील गवताने पेट घेतला. तरी संबधित विभागाने लक्ष देऊन कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : शनिवार पेठेतील नदीपात्रातील ओंकारेश्वरजवळील नेने घाट धोकादायक बनला आहे. निष्काळजीपणामुळे येथील पाणी अशुद्ध झाले असून, दुर्गंधीयुक्त झाले आहे. तसेच तेथे मच्छर, डासांचे प्रमाण वाढले असून, आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.  महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.   
सप्टेंबर 04, 2018
धायरी : धायरीमधील डिएसके विश्व रस्त्यावरील पुलाजवळ चव्हाण बागेच्या अलिकडे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही कोणाला काही सांगावे तर याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जातो. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  
ऑगस्ट 27, 2018
धायरी : येथील चव्हाण बागजवळील अरुंद रस्त्यावर पाईपलाईनचा कामामुळे अडथळा होतो आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे. रस्ता आधीपासून अरुंद आहे. त्यात कामामुळे रस्ता निसरडा आणि धोकादायका झाला आहे. आज गॅस सिलेंडर असलेला एक ट्रक पाइपलाइनच्या कामाच्या परिसरात गेला. त्यामुळे...
जुलै 19, 2018
खडकवासला : खडकवासला ते कोल्हेवाडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पाणी साठल्याने तेथून ये-जा करणे अशक्‍य झाले आहे. वाहनचालकांनाही रस्ता व त्यावर असलेल्या खड्ड्यांचा पाण्यामुळे अंदाज येत नाही. मंगळवारी संध्याकाळी या रस्त्यावर चारचाकी खड्ड्यात अडकली होती. तिच्यामध्ये लहान मुले आणि महिला...
जुलै 17, 2018
पुणे : नाना-नाणी पार्कचे नुकतेच नुतनीकरण झाले. ज्या ठिकाणी व्यायामाची साधने बसवली आहेत त्या ठिकाणी हिरवळ लावली आहे की जे अगदी चुकीचे आहे. त्यामुळे तिथे प्रचंड चिखल होतो. त्यामुळे तिथे व्यायाम करणे अगदीच धोकादायक झाले आहे. येथे येणारे बरेचजण जेष्ठ नागरिक आहेत. व्यायामाची साधनांच्या ठिकाणी  ब्लॉक...
जून 25, 2018
पुणे : 'पुण्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी, बी.डी.पी.च्या जमीन अधिग्रहणासाठी 400 कोटींची गरज', 'आंबेगाव येथील खासगी शिवसृष्टीसाठी सरकारकडून 300 कोटींची मदत', 'सिंहगड घाटात दरडी कोसळल्याने आणि बेशिस्त वाहतूकीने कोंडी', 'खडकवासला धरण परिसरात वाहतूककोंडी, स्थानिक नागरिकांचा अत्यावश्यक सेवा', 'उपचारासाठी...
जून 16, 2018
पुणे : धनकवडी चव्हाण नगर येथील तीन हत्ती चौकातील महाराष्ट्र बँके जवळ नो पार्किंग आहे. बँकेत येणारे नागरिक नो पार्किंग असताना सुद्धा गाड्या तिथेच पार्क करतात. त्यामुळे तिथे वाहतुक कोंडी होते. तरी वाहतुक विभागाने लवकराच लवकर कारवाई  करावी.   
मे 14, 2018
पुणे : आंबेगाव-कात्रज बायपास येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली "महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान" यांच्या प्रयत्नातून शिवसृष्टी साकारली जात आहे. या शिवसृष्टीला मेगा टुरिझमचा दर्जा मिळेल. एका वेळी पंधरा हजार पर्यटक भेट देऊ शकतील एवढी क्षमता असणार आहे, असे सांगितले जाते. नुकतीच पाच...
मे 04, 2018
सकाळ संवाद उपक्रमांतर्गत येथील श्री दर्शन मंगल कार्यालयात वाडीतील तीन विद्यमान नगरसेवकांसमवेत जागृत  नागरिकांनी नागरी सुविधा व समस्यांबाबत मते मांडली. नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे आणि वंदना कदम यांनी पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. चर्चेअंती पुढे आलेल्या प्रमुख अपेक्षा - खेळाचे मैदान...
एप्रिल 30, 2018
शिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक या तीन क्षेत्रानुसार विद्यार्थांचा सर्वागिण विकास करण्यावर भर द्यावा, असे अनेक शिक्षण आयोगांने आपल्या शिफारशीमध्ये नमूद केले आहे. पण आजची परिस्थिती बघितली तर बोधात्मक व क्रियात्मक क्षेत्राचाच विकास करण्यावर शिक्षक व पालक यांचा अधिक भर...
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...
मार्च 21, 2018
डाउन्स सिंड्रोमच्या मुलांच्या चेहऱ्याची ठेवण एक विशिष्ठ प्रकारची असते. उदा. मंगोलियन डोळे, बसके नाक, अंडा आकार ओठ, डोळ्यातील कमी अंतर वगैरे. शारीरिकदृष्ट्या त्यांच्या स्नायूमधील लवचिकता व ताकत साधारणतः कमी असते. या मुलांची उंची व एकूण वाढ ही इतर मुलांपेक्षा कमी असते. जन्मतः डाउन्स सिंड्रोममध्ये...
जानेवारी 11, 2018
‘कृष्णेच्या काठावर रोज सूर्य सोन्याचा। कृष्णेच्या काठावर रोज सूर सृजनाचा। कृष्णेच्या काठावर रोज घोष मंत्राचे। शेतातून धर्मबिंदू कृषिकांच्या कष्टांचे। किरणातून रुणझुणती श्रीहरीचे मृदू पैंजण वाऱ्यातून भिरभिरते लोकगीत-रामायण कृष्णेच्या काठावरील औदुंबर इथं बाकी सारं काही होतं; पण तेथील आसमंतात सृजनाचा...