एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी...
ऑक्टोबर 04, 2019
श्रीविद्येतील श्रीचा वापर मातृशक्तीसाठी केला जातो की जिची विश्‍वावर अधिसत्ता आहे.त्वं श्री त्वं ईश्‍वरी-सप्तशती, श्रीविद्या ही शाक्तसंप्रदायाच्या अनेक उपासनाप्रकारांपैकी एक प्रमुख विद्या आहे. श्रीविद्येचे  मुख्य आचार्य भगवान दत्तात्रेय मानले जातात.  त्रिपुरा तत्त्वाचे विवेचन करणारी  अष्टादशसहस्री ‘...
ऑक्टोबर 03, 2019
नवरात्री चौसष्ट या संख्येवर आधारित अनेक तर्क मानले गेले आहेत. यातील एक म्हणजे चौसष्ट कला! आदिशक्ती स्वतःच चौसष्ट कलांची भोक्ती असून तिला चतुःषष्टी कलामयी असे ही मानले जाते. योगिनी उपासना विस्तारण्यात नवनाथांनी मोठा हातभार लावला. मच्छिंद्रनाथांनी ‘योगिनीकौल संप्रदायाची’ स्थापना करून योगिनींना व...
ऑक्टोबर 02, 2019
दशमहाविद्याच्या साधनेद्वारे धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते, असे मानले जाते. या विद्यांची साधना निष्काम भावनेने करावी, अशी अपेक्षा असते. कामाख्यापीठी दशमहाविद्याची मंदिरे आहेत. आदिशक्तीची उपासना करणाऱ्या साधकांना नवदुर्गाबाबतीत माहिती असते. पण, तितकीशी दशमहाविद्यांबाबतीत नसते. शाक्तसंप्रदायात...
ऑक्टोबर 01, 2019
आपल्या गावात ‘सातीआसरा’ नावाने देवीचे स्थान असते. नवजात बालकाला तेथे पाया पडण्यासाठी नेण्याची प्रथा आहे. या सातीआसराही मातृकांचेच रूप मानले जाते.  देवतास्वरूपात मातृकांची पूजा केली जाते. मातृकांची संख्या काही ठिकाणी सात, तर काही ठिकाणी आठ,  तर काही ठिकाणी नऊ मानली गेली आहे. सप्तमातृकांची नावे अशी...
सप्टेंबर 30, 2019
शारदीय नवरात्रोत्सवास सुरवाततुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दुपारी बाराच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. ऊठ अंबे झोपी नको जाऊ, या विष्णुदासाच्या प्राचीन कवनाने...
सप्टेंबर 30, 2019
शक्तीची उपासना करणाऱ्यांना शाक्त व त्यांच्या धर्मतत्त्वज्ञानाला शाक्त संप्रदाय म्हणतात. या संप्रदायात परमेश्‍वराची किंवा परमतत्त्वाची कल्पना स्त्रीरूपात केली जाते. शाक्तपंथामध्ये देवीला सर्वोत्तम दैवत मानतात व तिच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सामर्थ्य असल्याने तिच्या कृपेसाठी, प्रसादासाठी व अनुग्रहासाठी...
सप्टेंबर 30, 2019
पूर्वाश्रमीच्या शरयू सखदेव चव्हाण व लग्नानंतरच्या शरयू देवानंद साठे यांनी तीस वर्षांपासून निरनिराळ्या ठिकाणच्या जंगल व देवराईंचा केलेला अभ्यास समाजासाठी विविध पातळ्यांवर मार्गदर्शक ठरत आहे. एका ठिकाणी अत्याधुनिक शहर वसवताना किती प्रकारच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला, हे...
सप्टेंबर 29, 2019
भारतात फार पूर्वीपासून देवीची उपासना प्रचलित आहे. मोहनजोदडोच्या उत्खननात प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले. त्यात देवीच्या काही मूर्ती सापडल्या. त्यावरून इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वीदेखील शक्तीची उपासना होत होती असे दिसते.  वेदात उषादेवी, सूर्यादेवी, लक्ष्मीदेवी अशा विविध देवतांची अनेक...
सप्टेंबर 23, 2017
कोल्हापूर -  नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात होणारी गर्दी, वाहतूक कोंडीने गुदमरणारा श्‍वास व पोलिसांची होणारी धावपळ लक्षात घेता डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) सदस्य पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ‘पोलिस मित्र’ म्हणून ते ठिकठिकाणी गर्दीवर...