एकूण 226 परिणाम
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार उदयनराजे भाेसले...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी सुरु झाली असून, अंतिम निकाल हाती आलेला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत....
मे 23, 2019
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले चव्हाण यांच्या निवडीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. चव्हाण यांचा...
मे 23, 2019
पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल हा पूर्वीपासूनच वर्तविण्यात आलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, सध्याचे चित्र पाहता अनेक मतदारसंघात आघाडीला थेट वंचित आघाडीचा फटका बसला आहे. भारिप बहुजन महासंघाचे ऍड. आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) विजयरथ रोखून धरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. सकाळी अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात काँग्रेसला विजयाची शून्य आशा आहे.  महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 24, शिवसेना 20,...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी...
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 12, 2019
प्रश्न : नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था संपवली आणि सामान्य लोकांवर प्रचंड ओझे लादले, असाही आरोप विरोधकांकडून होतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? उत्तर : नोटाबंदी हे काळ्या पैशाच्या विरोधात उचललेले धाडसी पाऊल होतं. राजकीयदृष्ट्या तो जोखमीचा निर्णय होता. काळ्या पैशाचा सामना करण्यासाठी यशवंतराव...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 06, 2019
मुंबई: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले असून लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा...