एकूण 90 परिणाम
जून 18, 2019
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाखेचे माजी संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या पुढाकाराने प्रक्षेत्रात लिची या महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण पिकाचा...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
एप्रिल 15, 2019
महाराष्ट्रात लेअर (अंडी) पोल्ट्री युनिट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात पाचशे ते वीस हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सचे प्रमाणही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक, भैरवनाथ पोल्ट्री फार्म्स कंपनीचे चेअरमन श्याम भगत यांनी नव्या व लहान आकाराच्या लेअर...
मार्च 26, 2019
शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द, अभ्यासातून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ज्योती शंकर चव्हाण यांनी जिद्द व अभ्यासातून प्रयोग सुरू केले. पतीच्या मदतीने शेतीची जबाबदारी सांभाळत ऊस, कापसाच्या पट्ट्यात हळद पिकाचा प्रयोग केला. एकरी चांगला उतारा व दर्जा मिळवत हळदीला हिंगोली बाजारपेठही...
जानेवारी 17, 2019
कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या मातीमोल भावाने कांदाविक्री सुरू आहे. मागील दोन वर्षांतील कांद्यातील तेजी-मंदीची परिस्थिती पाहूयात. डिसेंबर २०१५ ते जुलै २०१७ या वीस महिन्यांतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांतील कांद्याचा सरासरी विक्री दर आठशे रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी होता....
डिसेंबर 28, 2018
साखरपा - येथे वर्तुळाकार परसबागांचा प्रकल्प साकारत आहे. उमेद संस्थेच्या पुढाकारातून बचत गटांना प्राधान्य देत, केवळ सेंद्रिय खतांवर भाजीपाला तयार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. एका घराला लागणारा भाजीपाला घराच्या आवारात तयार व्हावा आणि तोही केवळ सेंद्रिय खतावर हा उद्देश ठेवून उमेद...
डिसेंबर 17, 2018
मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे...
नोव्हेंबर 27, 2018
निंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत...
नोव्हेंबर 07, 2018
तुंग - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायदेशीर बनवता येते. बिगर हंगामात शेवंतीच्या फुलांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तुंग (ता. मिरज) येथील विकास नलवडे या युवकाने चक्क एलीईडी बल्बच्या सहाय्याने फुलशेतीसाठी रात्रीचा दिवस बनवला आहे. ते गतवर्षीपासून शेवंतीच्या फुलशेतीत नवीन प्रयोग करीत होते....
ऑक्टोबर 28, 2018
‘यंदा पावसानं असं केलं की पीक काढणीला आलं, पण ते काढायच्या लायकीचं राहील नाही. दोन अडीच महिन्यांपासून पाऊस नाही. कापूस एकरी सव्वा किंटल पिकतोया. ऊस तर आज पेटवून देण्याच्या स्थितीत हाय. कुणी त्याला तोडायला पण घेणार नाही, जनावरांच्या खायच्या लायकीचा नाही. सव्वा ते दीड एकरात यंदा पपईची लागवड केली, पण...
ऑक्टोबर 25, 2018
परभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच...
ऑक्टोबर 22, 2018
सांगली - गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय...द्राक्ष बागंला टॅंकरन पाणी घालतुया... विहिरीबी कोरड्या हायत्या... जमिनीतील पाण्याची पातळी ६०० ते १२०० फुटापर्यंत खालावल्या हायत्या... प्यायला पाणी नाय तर बागला कुठणं आणायच... पीककर्ज काढलया... झाड जगवायसाठीच टॅंकरनं पाणी द्यावं लागतय तर उत्पन्न मिळणं...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२...
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...