एकूण 7 परिणाम
जून 21, 2018
डीएसकेंच्या कंपन्यांना बेकायदा कर्ज; सहा राष्ट्रीयीकृत बॅंकाही रडावर पुणे - डी. एस. कुलकर्णी यांना एकूण सहा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी प्रत्येकी शंभर कोटी याप्रमाणे एकूण सहाशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज आभासी तारणावर मंजूर करून...
नोव्हेंबर 05, 2017
मुंबई - ‘ओप्पो’ या सेल्फी एक्‍स्पर्ट ब्रॅंडने पहिले एफएचडी प्लस फुल स्क्रिन डिस्प्ले असलेले ओप्पो ‘एफ-५’ हे मॉडेल नुकतेच सादर केले. या डिव्हाईसमध्ये ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सेल्फी इमेजमधील वैयक्तिक ब्युटीफिकेशनसाठी तयार करण्यात आले आहे. ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान सेल्फी फोटोग्राफीला...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
ऑगस्ट 07, 2017
बंगळूर : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील 'कॉंग्निझंट' कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. 'आयटी' क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या...
जुलै 28, 2017
मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सने २९० अंशांची आणि निफ्टीने ९० अंशांची उसळी घेतली. मात्र, त्यानंतर नफावसुली झाल्याने दोन्ही निर्देशांकांची घोडदौड थांबली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ०.८४ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३२ हजार ३८३ अंशांवर स्थिरावला. निफ्टीवर लाल निशाण फडकले. निफ्टी ०.१० अंशांच्या...
जून 11, 2017
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 16 जूनपासून रोजच्या रोज ठरविले जाणार आहेत, या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 16 जूनरोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआयपीडीएने 16 जूनला 'नो पर्चेस डे' जाहीर केला आहे.   केंद्र...
डिसेंबर 14, 2016
मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची "टीसीएस"च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्‍वास कायम...