एकूण 118 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ...
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी सुरु झाली असून, अंतिम निकाल हाती आलेला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी...
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली होती, तसेच...
मे 04, 2019
बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात रस्ता करण्याचे काम बंद करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, जेसीबी व इतर मशिनरी लावून उभ्या पिकातून रस्ता करण्याचे काम हाती...
मे 01, 2019
गडचिरोली: संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात 15 कमांडो हुतात्मा झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी मार्गावर आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे...
एप्रिल 28, 2019
भोपाळ : जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या मसूद अजहर याला भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्टाइक करायची गरज पडली नसती, असा खोचक टोला भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांनी लगाविला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतेच माझ्या शापामुळे हुतात्मा...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 11, 2019
गेल्या दशकभरात शेतीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. ते काही प्रमाणात देशाबाहेर काढलं, तरच देशांतर्गत बाजारभाव शेतकऱ्याला परवडतील असे राहू शकतात. मात्र, या आघाडीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी सुमार राहिली. याला कारणीभूत ठरली ती सरकारची शेतीच्या मुळावर उठलेली ग्राहकधार्जिणी धोरणं...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
मार्च 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे आज (ता. 18) जाहीर होतील, असे कळते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव या दोन्ही विद्यमान खासदारांवर निवडणूक लढण्यासाठी श्रेष्ठींचा दबाव वाढला आहे. तर, पुण्यात...
मार्च 17, 2019
बंगळूर - एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असतानाच सर्वच पक्षांत पक्षांतराची लाट सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस, धजदसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही ही डोकेदुखी झाली आहे. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी व बी. नागेंद्र भाजपच्या वाटेवर आहेत; तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी...
फेब्रुवारी 28, 2019
पाकिस्तानाच्या भूमीत मिग-21 हे विमान कोसळल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी नागिरकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. पण... लष्करी नियमानुसार अभिनंदन यांच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी मारहाण सहन केली. पण, सर्वसामान्य...
फेब्रुवारी 28, 2019
पाकिस्तानाच्या भूमीत मिग-21 हे विमान कोसळल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी नागिरकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. पण... लष्करी नियमानुसार अभिनंदन यांच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी मारहाण सहन केली. पण, सर्वसामान्य...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली आहे. मात्र...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेकांनी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.  राज्यातील जवळपास आठ ते...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून...
जानेवारी 31, 2019
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्हा समित्यांकडून उमेदवारांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या वेळी काँग्रेसने लढविलेल्या 26 मतदारसंघांमधील नावांची शिफारस काँग्रेस समितीला करण्यात आली होती. या समितीने एका मतदारसंघासाठी तीन पर्यायाची शिफारस...
जानेवारी 29, 2019
मुंबई- दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी आज (ता.29) अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या फर्नांडिस यांच्या निधनानंतर कामगार नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे....