एकूण 67 परिणाम
मे 10, 2019
मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
जानेवारी 02, 2019
जिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या...
डिसेंबर 12, 2018
कोल्हापूर - वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नितीश हेमंत कुलकर्णी आयर्न मॅनचा किताब पटकवला. त्यांनी ११ तास ४१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हे यश मिळवत कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोहचवले. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे २ डिसेंबरला आयर्नमॅन स्पर्धा घेण्यात आली...
डिसेंबर 10, 2018
पुणे-  बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद) विजेतेपद मिळविले. शर्यतीच्या परतीच्या टप्प्यात त्याला आव्हान देणारा सतीश जय (३१ मिनिटे ४४ सेकंद) अवघ्या दोन सेकंदाने मागे राहिला. हेमंत कुमार यादवने ३१ मिनिटे...
डिसेंबर 09, 2018
पुणे -  ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
ऑक्टोबर 24, 2018
गडहिंग्लज - शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय मॅटवरील मुलींच्या कुस्तीमध्ये येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थीनी शीतल पाटील हिने 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजची पल्लवी जाधवने रौप्य तर पाटणच्या बी.डी.सी कॉलेजची शुभांगी पाटीलने कास्य पदकावर मोहोर उमटविली. शिवराज...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 26, 2018
हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे....
सप्टेंबर 07, 2018
नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात...
ऑगस्ट 20, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघांना अव्वल...
जुलै 25, 2018
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने आयोजित मॅटवरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेत महिला विभागातून लय भारी पिंपरी-चिंचवड आणि वेगवान पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.  महिला विभागातील पहिल्या सामन्यात लय भारी पिंपरी-चिंचवड संघाने झुंजार...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाच्या आशा असलेला भारतीय स्क्वॉश संघ मात्र मार्च महिन्यापासून प्रशिक्षकाच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय संघाचे इजिप्तचे प्रशिक्षक अश्रफ अल कारागुई सोडून गेल्यानंतर नव्या प्रशिक्षकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. प्रशिक्षकाच्या अभावी भारतीय स्क्वॉश खेळाडू वैयक्तिक...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र वेपन नेमबाजी स्पर्धेत पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील अभिज्ञा अशोक पाटील हिने सलग दोन सुवर्णपदके पटकाविली. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६६ गुणांची कमाई करत यश मिळवले. नाशिक जिल्हा नेमबाजी संघटनेतर्फे स्पर्धा झाली. ती...
जून 26, 2018
साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत सोमवारी आपला सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक अंतिम फेरीत तिने जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिचा 7-3 असा पराभव केला.  या सुवर्णपदकासह ती या...
जून 25, 2018
साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताच्या अभिषेक वर्मा याने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक रौप्य आणि सांघिक ब्रॉंझ अशा दोन पदकांची कमाई केली.  अभिषेकने उपांत्य फेरीत रशियाच्या ऍन्टॉन बुलाएवविरुद्ध खेळताना 150 गुणांची नोंद केली होती. मात्र, त्याला हे सातत्य अंतिम फेरीत अव्वल...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 ः डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित अखिल भारतीय खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धेत मुंबईच्या स्पर्श फेरवानी व तहा खान, डेक्कन जिमखाना क्‍लबच्या समर खंडेलवाल, औरंगाबादच्या अनुराग गिरी, योगेश कुमार, सोनु मातंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून चौथी फेरी गाठली आहे. डेक्कन जिमखाना...