एकूण 12 परिणाम
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
डिसेंबर 05, 2018
सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक...
ऑगस्ट 28, 2018
काही नाती अनामिक असतात. आयुष्यावर प्रेमाचे शिंपण करून जातात. रात्रीच्या जागरणाने झोप डोळ्यांवर असतानाच कुणीतरी हाक दिली. ""अवो काका, पानी देताव काय कलशीभर.'' मी डोळे उघडले. समोर फाटकी विटकी चड्डी, मळकट चेहऱ्याचा सात-आठ वर्षांचा पोरगा हातात चेंबलेली कळशी घेऊन केविलवाणा उभा. नाक काहीसे शेंबडाने...
ऑगस्ट 25, 2018
रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता. पण जपानमध्ये राखी कोण बांधणार? केवळ विचारानेच मनाला खिन्नता आली. तांत्रिक प्रशिक्षणासाठी मी जपानला गेलो होतो. तिथे असताना रक्षाबंधनाचा सण आला. बहिणीने भावाला राखी बांधून प्रेमभाव व्यक्त करण्याचा हा सण. एका छोट्याशा रेशमी धाग्यामुळे हे बंधन अनंत काळपर्यंत टिकून राहते...
ऑगस्ट 11, 2018
त्यांच्यातील कलावंताने खूप जणांकडून प्रेम मिळवले, मैत्र जोपासले. रमाकांत कवठेकर यांचे दिल्लीला चित्र प्रदर्शन होते. उल्हासदादा पवार प्रदर्शन पाहायला यशवंतराव चव्हाण यांना घेऊन गेले. त्यांनी दीड-दोन तास प्रदर्शन बघून यांच्याशी चर्चा केली. त्याच वेळेस दिल्लीच्या कला दालनामध्ये ऑल इंडिया...
जून 27, 2018
दस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले. मंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त...
एप्रिल 04, 2018
शाळा भरली, प्रार्थनेची घंटा झाली, सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गाच्या ओळीत उभे राहिले. एका सुरात धीरगंभीर आवाजात प्रार्थना म्हटली गेली. आमच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. ‘‘मुलांनो, उद्या आपल्या शाळेची तपासणी आहे. शाळा तपासणीसाठी...
डिसेंबर 19, 2017
सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले. एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक...
नोव्हेंबर 29, 2017
'दिवाळी पहाटेच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सर्व गायक, वादक, नर्तक उत्तम साथ देत होते; पण अजूनही खर्च आणि पैसे यांचा मेळ बसत नव्हता... एकल सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची "आम्ही एकपात्री, महाराष्ट्र' ही आमची राज्यस्तरीय संस्था. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे आम्ही मनोरंजनाबरोबरच सामाजिक...
सप्टेंबर 05, 2017
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते; पण शिक्षकही कुणाकडून तरी शिकत असतात. त्यांच्यातील विद्यार्थी सतत जागा असावा लागतो. मग ते विद्यार्थी घडवताना स्वतःही घडत जातात. शिक्षक दिनाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा चालू होती. मधेच मागील शिक्षक दिनांना काय- काय केले याचा...
सप्टेंबर 02, 2017
पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी "कदंब उत्सव' साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर सामूहिक नृत्य केले जाते. गाणी गाईली जातात. "तोच चंद्रमा नभात' हे अतुल्य काव्य प्रतिभेने रचलेले व लोकप्रिय झालेले गाणे, शांता शेळके यांना "काव्य प्रकाश:' या...
जुलै 12, 2016
पानशेत धरण फुटल्याच्या भीषण आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात. लाकडी पुलाच्या पाच-सहा फूट उंचीवरून पाणी घोंघावत होते. पूल पार करू न शकलेली काही माणसे वाहून जात होती. आम्हाला थोडासा उशीर झाला असता तर! आम्ही थोडेबहुत पूरग्रस्तांच्या मदतीस धावून जाऊ शकलो, एवढेच काय ते मनास समाधान. "याचि देही याची डोळा...