एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन 28 सप्टेंबरच्या 'व्यापार बंद' संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. 20 सप्टेंबरपासून साक्री तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी...
जुलै 26, 2018
बीड गेवराईत अर्धनग्न आंदोलन, व्यापारपेठ, बाजार बंद आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी, पवार- आंदोलकांत बाचाबाची गेवराई व परिसरात नऊ बस फोडल्या परळीत आठव्या दिवशीही ठिय्या सुरूच परळीच्या ठिय्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार...
एप्रिल 19, 2018
नाशिक : राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी आणल्यानंतर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे जेथे कोठे प्लास्टिक वापर आढळेल तेथे दंडात्मक कारवाई होत आहे परंतु नाशिकरोड भागात दोन ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने त्याविरोधात...
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...
मार्च 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सुरु असलेले बेमुदत उपोषण अखेर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. हक्काच्या पाण्यासाठी नीरा खोरे शेतकरी बचाव कृती समिती स्थापना करुन न्यायालयामध्ये दाद मागण्याचा महत्वपूर्ण निर्णय नदीकाठच्या शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 24, 2018
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी मागील नऊ दिवसांपासून महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांना सोडविता आला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासन, पदाधिकारी अद्याप गंभीर नसल्याचा निषेध करीत शनिवारी (ता. 24) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने महापालिकेच्या प्रवेशद्वारातच "कचरा फेको' आंदोलन...
फेब्रुवारी 18, 2018
सटाणा : ''शेतमालाला भाव नाही, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांची असुरक्षितता हेच केंद्र व राज्यातील भाजपा शासनाचे फलित असून, या 'फसवणीस' सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा हल्लाबोल आहे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सपत्नीक बोलविण्यामागचा शासनाचा हेतू फक्त सत्यनारायणाच्या...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या मागील 10 वर्षांच्या कामांची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे, हे जनतेसमोर येईल, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - समाजाला विकासासाठी संधीची गरज असते. दारिद्रय निर्मूलनासाठी राज्याने "ऍक्‍शन रूम'ची स्थापना केली असून, याच माध्यमातून प्रत्येक तालुक्‍यामध्ये रोजगार आंदोलन निर्माण केले जाणार असल्याची घोषणा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. दारिद्रय निर्मूलनासाठी "ऍक्‍शन रूम'चे उद्‌...
जानेवारी 04, 2018
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या खाडिपटट्यातील व महाडमधील नागरिकांनी आज माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी, सिईटिपी व प्रिव्ही कंपनीवर मोर्चा काढला. प्रदूषण आणि स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल तर तो खपवून घेतले जाणार नाही असा इशारा...
नोव्हेंबर 27, 2017
औरंगाबाद: विविध क्षेत्रात कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर स्थिती शासनाने निर्माण स्थिती केली आहे. शासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आज (सोमवार) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत...