एकूण 9 परिणाम
मार्च 29, 2019
कोल्हापूर - मी कोणत्याही आघाडीचा नाही किंवा नव्हतो. मी सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा नेता आणि कार्यकर्ता म्हणून हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी लोकांना मी बोलावले नाही तर ते स्वत:हून आले. हीच माझ्या यशाची पहिली पायरी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे...
मार्च 04, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. स्वाभिमानीच्या स्थापनेपासून महाडिक यांनी कधी पडद्यामागून, तर कधी उघड, आवश्‍यकतेनुसार स्वाभिमानीची पाठराखण केली. तसेच शेट्टींनीही विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, अगदी...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...
एप्रिल 11, 2018
पुणे - राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकून कोल्हापुरातून सुरू झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी (ता. ११) पुण्यात पोचणार आहे. त्यात, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे....
मार्च 04, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पश्‍चिम महाराष्ट्रात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेचा प्रारंभ २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात २ व ३ एप्रिलला सहा ठिकाणी जाहीर सभा होतील. यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपासातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....