एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
खामगाव : एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या...
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...