एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 12, 2018
बीड : संरक्षण विभागाच्या खरेदीसाठी असलेल्या निकषांची पायमल्ली करत राफेल विमान खरेदीचा करार झाला आहे. मर्जीतल्या समुहाला हा करार मिळावा म्हणून हा प्रकार झाला असून यामध्ये 41 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.  राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या...
नोव्हेंबर 09, 2017
बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर...