एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
डिसेंबर 14, 2017
नागपूर - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चानंतर बुधवारी हलबा समाजबांधवांसह राज्यातील ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी विधानभवनावर मोर्चा काढून संघटित शक्तीचे प्रदर्शन घडविले. न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम असेल आणि न्याय मिळाला नाही, तर येत्या निवडणुकीत सत्ता उलथवून लावण्याचा इशारा...
नोव्हेंबर 09, 2017
बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर...