एकूण 7 परिणाम
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी...
एप्रिल 11, 2018
पुणे - राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकून कोल्हापुरातून सुरू झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी (ता. ११) पुण्यात पोचणार आहे. त्यात, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे....
मार्च 04, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पश्‍चिम महाराष्ट्रात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेचा प्रारंभ २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात २ व ३ एप्रिलला सहा ठिकाणी जाहीर सभा होतील. यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपासातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
जानेवारी 16, 2018
तुळजापूर : केंद्र व राज्य सरकारकडून जनतेला फसवले जात आहे. जनता भरडली आहे. जनतेच्या बाबतीत कुठलाही योग्य निर्णय घेतला जात नाही. यांच्या राज्यात शेतकरी, दलितासह कुठल्याही क्षेत्रातील नागरिक समाधानी नाही. शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. सर्वच बाबतीत केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका...