एकूण 13 परिणाम
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
मार्च 04, 2019
सातारा - पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपने आदिवासींच्या योजना लागू करण्याच्या मृगजळावर धनगर समाजाची बोळवण केली आहे. अनेक वर्षे आश्‍वासनांवर खेळवत ठेवल्यानंतर शासनाने घेतलेल्या या भूमिकेवर धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील काही...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
जानेवारी 12, 2019
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (...
जुलै 27, 2018
परळी वैजनाथ  - मराठा समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी या समाजाची दूत म्हणून मुख्यमंत्री, पंतप्रधानांनाही भेटू. आपल्या प्रश्नांसाठी वाघांनो जीव देऊ नका लढा, असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे केले.  मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर येथे 18...
जुलै 26, 2018
परळी (बीड) - आरक्षणासाठी तुम्ही जीव देऊ नका तर तुम्ही आमचा जीव घ्या असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाची फाईल जर माझ्या टेबलावर असती तर एका क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. परंतु ही फाईल न्यायालयात प्रविष्ठ असल्याने आपण काहीच करु शकत नसल्याचे...
मार्च 21, 2018
मुंबई - देशातील बेरोजगारीची परिस्थिती विदारक झालेली असून, सरकारच्या आटोक्‍याबाहेर गेली आहे. युवकांचा धीर सुटला आहे. आज मुंबईत हजारो विद्यार्थ्यांना रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करावे लागले, ही घटना याचे निदर्शक असून, सरकारने वेळीच जागे व्हावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा महाराष्ट्र...
मार्च 15, 2018
मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली....
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने आजपासून राज्यात कामबंद आंदोलन सुरु केले. त्यात गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. ग्रामविकासमधील अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करण्याच्या निषेधार्थ...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - समाजाला विकासासाठी संधीची गरज असते. दारिद्रय निर्मूलनासाठी राज्याने "ऍक्‍शन रूम'ची स्थापना केली असून, याच माध्यमातून प्रत्येक तालुक्‍यामध्ये रोजगार आंदोलन निर्माण केले जाणार असल्याची घोषणा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. दारिद्रय निर्मूलनासाठी "ऍक्‍शन रूम'चे उद्‌...
डिसेंबर 29, 2017
नांदगाव : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत समितीच्या माध्यमातून अनेकदा मोर्चे व धरणे आंदोलन करुन संघर्ष केला जातो. या चळवळीचे त्रैवार्षिक अधिवेशन 4 जानेवारी रोजी ओरोस येथे होत असल्याने राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बोरसे...