एकूण 18 परिणाम
मे 28, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील एका वसाहतीच्या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी करून ही पालिकेने लक्ष्य न दिल्याने कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोर आज मंगळवार ता 21 मे पासून स्थानिक नागरिक आणि आप आदमी पार्टीच्या पदाधिकारी वर्गाने साखळी उपोषण सुरू केले असून पालिका...
मे 26, 2019
नांदुरा : जिगाव प्रकल्पातील सर्व गावातील कलम ११ पासून कलम २१ पर्यंतच्या मागण्या व संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही या मागण्यासाठी २५ मे रोजी लोकांनी आंदोलन करीत प्रकल्पाचे काम बंद पाडले असून आज (ता. २६) तिसऱ्या दिवशीही हे काम बंद असून याबाबत संबंधित...
एप्रिल 10, 2019
खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
ऑगस्ट 11, 2018
नांदेड- जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून त्याचा फायदा यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यास करता येणार आहे. तसेच, अवैध धंदे व गुन्हेगारांवर कडक नजर ठेवणार असून अशा प्रवृत्तीला ठेचून काढणार असा सज्जड इशारा पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : काकासाहेब दत्तात्रय शिंदे या मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या आणि आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी येथील जिल्हा प्रशासन,...
मार्च 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सुरु असलेले बेमुदत उपोषण अखेर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. हक्काच्या पाण्यासाठी नीरा खोरे शेतकरी बचाव कृती समिती स्थापना करुन न्यायालयामध्ये दाद मागण्याचा महत्वपूर्ण निर्णय नदीकाठच्या शेतकऱ्यांनी...
मार्च 24, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासन व शासन चालढकल करीत असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या निरवांगी, दगडवाडी, निमसाखर गावातील शेतकऱ्यांनी काळ्या गुढ्या उभारुन शासनाचा निषेध केला. नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत....
मार्च 22, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदीमध्ये आज (ता.२२) पासुन बेमुदत उपोषणाला सुरवात केली. जानेवारी महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील नीरा नदी कोरडी पडली असून कळंब पासुन नीरा नरसिंगपूरचपर्यंतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही. पाण्याअभावी नदीकाठच्या...
मार्च 15, 2018
मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली....
फेब्रुवारी 24, 2018
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी मागील नऊ दिवसांपासून महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांना सोडविता आला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासन, पदाधिकारी अद्याप गंभीर नसल्याचा निषेध करीत शनिवारी (ता. 24) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने महापालिकेच्या प्रवेशद्वारातच "कचरा फेको' आंदोलन...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - जयभवानीनगरात भूमिगत गटार योजनेअंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी नाल्याचे खोदकाम करण्यात आले असून, घाण पाणी घरात घुसत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्या मनीषा मुंडे यांनी...
जानेवारी 21, 2018
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा, शहरातील नागरिकांसाठी अंत्यविधीचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा आणि बोपखेल व दापोडी रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावेत. आदी मागण्यांसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटना व...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चानंतर बुधवारी हलबा समाजबांधवांसह राज्यातील ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी विधानभवनावर मोर्चा काढून संघटित शक्तीचे प्रदर्शन घडविले. न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम असेल आणि न्याय मिळाला नाही, तर येत्या निवडणुकीत सत्ता उलथवून लावण्याचा इशारा...