एकूण 15 परिणाम
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
मे 26, 2019
नांदुरा : जिगाव प्रकल्पातील सर्व गावातील कलम ११ पासून कलम २१ पर्यंतच्या मागण्या व संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही या मागण्यासाठी २५ मे रोजी लोकांनी आंदोलन करीत प्रकल्पाचे काम बंद पाडले असून आज (ता. २६) तिसऱ्या दिवशीही हे काम बंद असून याबाबत संबंधित...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
मार्च 04, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. स्वाभिमानीच्या स्थापनेपासून महाडिक यांनी कधी पडद्यामागून, तर कधी उघड, आवश्‍यकतेनुसार स्वाभिमानीची पाठराखण केली. तसेच शेट्टींनीही विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, अगदी...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 10, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला. पिंपळे सौदागर जगताप डेअरी मध्यावरील साई चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
जानेवारी 19, 2018
औशात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला लोटला जनसमुदाय औसा (जि. लातूर): दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन सत्तेची पोळी भाजनारे हे सरकार खोटे बोलनारे व दिशाभुल करुन राजकारण करणारे असल्याने शाहु, अंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. अशा सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय...
जानेवारी 16, 2018
कोल्हापूर - प्रलंबित खटल्यांची संख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा, मुंबई-कोल्हापूर अंतर याचा विचार करता, उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच पाहिजे, याबाबत २९ जानेवारीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय खंडपीठाच्या प्रश्‍नाबाबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री तथा महसूलमंत्री...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चानंतर बुधवारी हलबा समाजबांधवांसह राज्यातील ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी विधानभवनावर मोर्चा काढून संघटित शक्तीचे प्रदर्शन घडविले. न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम असेल आणि न्याय मिळाला नाही, तर येत्या निवडणुकीत सत्ता उलथवून लावण्याचा इशारा...
डिसेंबर 12, 2017
नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती एक हजार रुपयांच्या स्टॅम्प...