एकूण 30 परिणाम
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर...
जून 18, 2019
नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी (ता.25) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकारचा निषेध विविध ठिकाणी राजकीय पातळीवर होत...
फेब्रुवारी 13, 2019
लातूर : देशातील युवकांसाठी 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देऊ, असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांची दिशाभूल केली. नवीन रोजगार तर सोडा आहे तो रोजगारसुध्दा नोटाबंदीमुळे गमवावा लागला, असा आरोप करत  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जवाब दो... जॉब दो... आंदोलन बुधवारी करण्यात आले...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...
ऑक्टोबर 02, 2018
यवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली आहे. तसेच  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आज (ता.2) स्थानिक आझाद मैदानातील महात्मा...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...
ऑगस्ट 07, 2018
पारगाव मेमाणे - पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थगिती मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत बाधित गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 6) चक्काजाम आंदोलन केले. पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या गावांतील शेतकऱ्यांनी मुलेबाळे व...
जुलै 24, 2018
सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 28, 2018
औरंगाबाद - देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ केली जात आहे. महागाई कमी करण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 28) जालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 07, 2018
सोलापूर : सोलापूर महापालिकेने सर्वाधिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. महापालिकेत भाजप एकहाती सत्ता येऊनदेखील सोलापुरकरांचे प्रश्‍न सुटले नाहीत. महापालिकेच्या कारभाराचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो...असे साकडे आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाईला घातले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी आज ते येथे आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी समाजातील एकाही घटकाला न्याय...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - भाजप सरकारमुळे महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपच्या चुकीच्या, बेजबाबदार कारभारामुळे लोक रस्त्यावर येऊन या सरकारला विरोध करू लागले आहेत. या सर्व अस्वस्थेतून महाराष्ट्र सावरण्यासाठी मी आई अंबाबाईला साकडे घालणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे सांगितले....
मार्च 31, 2018
टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मार्च 20, 2018
मुंबई - राज्यातील ७३ लाख बालकांना पोषण आहार देणाऱ्या आणि ३ लाख गर्भवती मातांची तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना जुलमी ‘मेस्मा’ लावताच कसा, असा संतप्त सवाल करतानाच जर ‘मेस्मा’ लावणार असाल तर इतर कर्मचाऱ्यासारखा सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर ‘मेस्मा’ रद्द करा, अशी जोरदार मागणी विधान परिषदेचे...