एकूण 21 परिणाम
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
एप्रिल 17, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज म्हणाले, राज यांच्या सभांना महाराष्ट्राबाहेरूनही मागणी येतेय. नियोजन चाललंय... त्यांना विचारलं, वारणसीमध्ये सभा घेताय का? उत्तर आलं, कोलकत्यातून विचारणा झालीय. पाहतोय आम्ही कसं जमतंय ते... वाराणसीत राज ठाकरे यांची सभा झालीच, तर ती एेतिहासिक ठरेल हे...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी...
जून 10, 2018
पुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी...
मे 28, 2018
औरंगाबाद - देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ केली जात आहे. महागाई कमी करण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 28) जालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 29, 2018
सांगली - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची वर्णी लागणार की विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना संधी मिळणार? याचा निर्णय आज (ता. २९) पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होणार आहे. प्रदेशाध्यक्षाची घोषणा पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार...
एप्रिल 28, 2018
वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार? याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे आमदार...
एप्रिल 13, 2018
वडगाव शेरी  - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, त्यासाठी राष्ट्रवादी चांगले उमेदवार देईल. तेव्हा पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या. मागील निवडणुकीत केलेली चूक पुन्हा करू नका, असे सांगून पक्षाचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत दिले. ...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 07, 2018
सोलापूर : सोलापूरचे पावित्र्य सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या भांडणामुळे कमी झाले आहे. दोन्ही देशमुखांना त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवता येत नाही, ही सोलापूरकरांची शोकांतिका आहे. ज्या सोलापूरकरांनी तुम्हाला संधी दिली त्यांना कशाला वेठीस धरता? दोन्ही मंत्र्यांवरच...
एप्रिल 03, 2018
पुणे - ""स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाऱ्या जयप्रकाश नारायण, मधू लिमये, एस. एम. जोशी या विचारवंतांसोबत भाईंनी आयुष्याचा मोठा कालावधी घालवला. समाजवादी विचाराला शक्‍ती देण्याचे कार्य त्यांनी केले. भाईंच्या विचारांच्या हिताची जपणूक करण्याचा...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
नोव्हेंबर 20, 2017
कोल्हापूर - गट, तट, पक्ष, संघटना हा भेद बाजूला ठेवून आज अख्खी जुना बुधवार पेठ श्रमदानासाठी एकत्र आली. सर्वजण एकत्र आले की, त्यातून काय चमत्कार घडू शकतो, याची झलकच दाखवली. पेठेतील मैदानाच्या निमित्ताने सर्वजण श्रमदानासाठी एकत्र आले व त्यांनी वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जागेचे रुपडेच बदलून टाकले. या...
नोव्हेंबर 20, 2017
बेळगाव - कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यात एल्गार उठविला. एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगणच पेटविण्यात आले. आता समितीच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेसुध्दा कंबर कसणार असून डिसेंबरअखेरपर्यंत बेळगाव समिती कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार...