एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नाशिक :  महाराष्ट्रात वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. राज्यात वंजारी समाजाला भटक्‍या विमुक्त जमाती (ड) अंतर्गत 2 टक्के आरक्षण आहे. राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे. लोकसंख्येचा विचार करता हे आरक्षण अगदी तोकडे आहे. त्यामुळे वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी ता....
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांसाठी चारा हा छावणीला नव्हे; तर दावणीला द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला.  दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आपने विभागीय आयुक्‍तालयासमोर मंगळवारी (...
ऑक्टोबर 09, 2018
पंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 03, 2018
तळवाडे दिगर : शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी किकवारी खुर्दच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला, दूध टाकून संपूर्ण कर्जमाफी, शेतीमाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे सटाणा-तळवाडे रस्त्यावर आदोलन करून भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकून त्यावरून...
एप्रिल 30, 2018
औरंगाबाद : शासनाने दुधाला जाहिर केलेली किमान आधारभूत दर सोसायटी, विविध दुध डेअरी व दुध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना देत नासल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. शासन या विषयी कुठल्याच हालचाली करीत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहे. कवडीमोल भावात दुध खरेदी घालण्यापेक्षा...
एप्रिल 28, 2018
वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार? याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे आमदार...
एप्रिल 15, 2018
शिर्सुफळ : सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत पैसे गोळा करुन मशिनच्या सहाय्याने तसेच स्वत: पोटचाऱ्यामधील गाळ काढुन पारवडी येथुन खडकवासला कालव्यातुन सिध्देश्वर निंबोडी, मदनवाडीकडे जाणाऱ्या 36 क्रमांकाच्या दुरावस्था झालेल्या पोटचारीची तात्पुरती दुरुस्ती केली पोटचारीला...
एप्रिल 13, 2018
वडगाव शेरी  - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, त्यासाठी राष्ट्रवादी चांगले उमेदवार देईल. तेव्हा पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या. मागील निवडणुकीत केलेली चूक पुन्हा करू नका, असे सांगून पक्षाचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत दिले. ...
एप्रिल 12, 2018
मुंबई -शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने राज्य सरकार निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. शेतकऱ्यांचे कृषिपंपांचे 21 हजार कोटी रुपयांचे वीजबिल "सशर्त' माफ करण्याची घोषणा लवकरच करण्याच्या तयारीत सरकार आहे....
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 04, 2018
गडहिंग्लज - भाजपबरोबर पटत नाही असे सांगणारी शिवसेना सत्तेतून मात्र बाहेर पडत नाही. कॅबिनेटमधील निर्णयाला शिवसेना मान्यता देते. परंतु त्या निर्णयामुळे जनतेत अस्वस्थता वाढायला लागली, तर हीच शिवसेना विरोधात बोलते. या पक्षाची अवस्था गांडुळाच्या औलादीसारखी झाली आहे, अशी घणाघाती टी माजी उपमुख्यमंत्री...
मार्च 12, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : माझी लढाई ही फक्त राळेगणसिद्धी परीवारासाठी नसून ती संपुर्ण देशातील शेतकरी व सामान्य जनतेच्या भल्यासाठी आहे. देशात लाखो शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या थांबवयाच्या असतील तर शेतकऱ्यांना शेतीमालाल हमीभाव मिळणे व वयोवृद्ध शेतकर्यांना पेन्शन मिळणे गरजेचे आहे. तसेच देशातील भ्रष्टाचार...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
जानेवारी 04, 2018
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या खाडिपटट्यातील व महाडमधील नागरिकांनी आज माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी, सिईटिपी व प्रिव्ही कंपनीवर मोर्चा काढला. प्रदूषण आणि स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल तर तो खपवून घेतले जाणार नाही असा इशारा...
नोव्हेंबर 29, 2017
निफाड : गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याने निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने मा. आ. दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसिल कार्यालावर हल्लाबोल आंदोलन केले.  नोटबंदी, बाजार समिती नियमन मुक्ती, जी.एस.टी. यासारख्या...
नोव्हेंबर 09, 2017
बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर...