एकूण 14 परिणाम
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
सप्टेंबर 27, 2018
श्रीगोंदे (नगर) - तालुक्यातील भानगाव येथील आदिवासी महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केली. श्रीगोंद्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले. भारिप...
जुलै 25, 2018
रसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी...
जुलै 24, 2018
सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...
मे 03, 2018
पालखेड - वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) लाखगंगा येथे सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गुरूवारी (ता. 3) मोफत दुध वाटप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 23, 2018
नाशिक ः  मालमत्ता करवाढीचे संकट आणि  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील, विविध पक्ष,संघटनांचे पदाधिकारी यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरु केले आहे. भजन,किर्तन,घोषणाबाजी,छत्र्या घेऊन,काळ्या  फिती लावत आदी प्रकाराने आंदोलन करत निषेध नोंदवला....
जानेवारी 21, 2018
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा, शहरातील नागरिकांसाठी अंत्यविधीचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा आणि बोपखेल व दापोडी रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावेत. आदी मागण्यांसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटना व...
जानेवारी 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास ‘छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूर विमानतळ’ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासूनची कोल्हापूरवासीयांची ही मागणी होती. त्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. विविध संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती. पालकमंत्री तथा...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विविध संघटनांच्या १० मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. एकाच दिवशी निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाच मोर्चांनी दिवस गाजवला. जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी मुंडण करून महाआक्रोश मोर्चा काढला. अंगणवाडी, ग्रामरोजगार, ग्रामपंचायत...
डिसेंबर 12, 2017
जुन्नर : घोड प्रकल्प जुन्नर वन विभाग जुन्नर मधील 70 वनरक्षक आणि 30 वनपालांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवारी ११ डिसेंबरला पुकारलेल्या एक दिवासाच्या सामुहिक संपात तसेच जिल्हा स्तरावरील धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष चेतन नलावडे यांनी दिली. ...
नोव्हेंबर 09, 2017
बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर...