एकूण 16 परिणाम
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
नोव्हेंबर 11, 2018
सांगवी : चालू हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक 200 रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण येथे पुणे- पंढरपूर व बारामती-सांगली मार्गावर क्रां. नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊसाला दर मिळण्यासाठी कोल्हापूर/सांगली येथील कारखानदार...
सप्टेंबर 25, 2018
नगर : राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु. त्यासोबत येत्या 19 नोव्हेंबरलाही अधिवेशनातही हा प्रश्‍न मांडू आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची मागण्या मान्य करणाऱ्यास सरकारला भाग...
सप्टेंबर 19, 2018
हिंगोली : शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता. 19) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.   देशात इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाहनांधे पेट्रेल, डिझेल भरणेही कठीण झाले असून त्यामुळे वाहने घरासमोरच...
जुलै 27, 2018
माहूर : माहूरगड हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शुक्रवारी (ता.27) गुरुपौर्णिमेनिमित्त गडावर दिवसभर भाविकांची मांदीयाळी होती. हजारो भाविकांनी भगवान दत्तप्रभु व गडाचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांचे दर्शन घेतले.     माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान मंदिर येथे पहाटे चार वाजता...
जुलै 25, 2018
शिंदखेडा (धुळे) : मराठा समजला आरक्षण, काकासाहेब शिंदे यांच्या जलसमधीचा निषेध व मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची माफी मागावी यासाठी शिंदखेडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक दिली. आज सकाळ पासून व्यापाऱ्यांनी उस्फुर्त बंदला पाठींबा देत आज कडकडीत बंद पाळला त्यात भाजीपला, मेडिकल या बंद मधून...
जुलै 25, 2018
रसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी...
जुलै 25, 2018
कापडणे (ता.धुळे) : मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने (ता.धुळे) फाट्यावर अाज (ता.25) सकाळी साडेदहाला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत, आरक्षण देत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी भाषणातून संताप व्यक्त केला. कापडणे येथे घंटानाद आंदोलन झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली...
जुलै 24, 2018
सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
एप्रिल 30, 2018
औरंगाबाद : शासनाने दुधाला जाहिर केलेली किमान आधारभूत दर सोसायटी, विविध दुध डेअरी व दुध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना देत नासल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. शासन या विषयी कुठल्याच हालचाली करीत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहे. कवडीमोल भावात दुध खरेदी घालण्यापेक्षा...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो...असे साकडे आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाईला घातले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी आज ते येथे आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी समाजातील एकाही घटकाला न्याय...
मार्च 31, 2018
टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मार्च 17, 2018
औरंगाबाद - प्रभारी पोलिस आयुक्त म्हणुन पदभार घेतलेल्या विषेश पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्यासह शनिवारी (ता. 17) सकाळी सात वाजेच्या सुमारास अख्खे पोलीस दल शहर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरवले.  गेल्या 29 दिवसांपासुन कचरा प्रश्‍न पेटलेला आहे. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 09, 2017
बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर...