एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
ऑगस्ट 28, 2019
महाड (बातमीदार) : राज्य सरकारच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत अद्याप निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी १९ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
मार्च 04, 2019
सातारा - पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपने आदिवासींच्या योजना लागू करण्याच्या मृगजळावर धनगर समाजाची बोळवण केली आहे. अनेक वर्षे आश्‍वासनांवर खेळवत ठेवल्यानंतर शासनाने घेतलेल्या या भूमिकेवर धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील काही...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी (ता.25) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकारचा निषेध विविध ठिकाणी राजकीय पातळीवर होत...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
सप्टेंबर 25, 2018
नगर : राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु. त्यासोबत येत्या 19 नोव्हेंबरलाही अधिवेशनातही हा प्रश्‍न मांडू आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची मागण्या मान्य करणाऱ्यास सरकारला भाग...
जुलै 19, 2018
नागपुर : शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात  निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली....
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 12, 2018
शिरूर - ""तीन वर्षांत राज्यातील अनेक मंत्र्यांनी सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या पुराव्यांच्या आधारे चौकशी झाल्यास राज्य सरकारचा बरबटलेला चेहरा जनतेसमोर येईल,'' असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
मार्च 17, 2018
औरंगाबाद - प्रभारी पोलिस आयुक्त म्हणुन पदभार घेतलेल्या विषेश पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्यासह शनिवारी (ता. 17) सकाळी सात वाजेच्या सुमारास अख्खे पोलीस दल शहर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरवले.  गेल्या 29 दिवसांपासुन कचरा प्रश्‍न पेटलेला आहे. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाची मराठी अनुवाद करण्याची प्रक्रिया चुकल्याने विधिमंडळात आज प्रचंड गदारोळ उडाला. या वेळी मराठी भाषेचा सरकारने खून केल्याचा आरोप विरोधकांनी केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या चुकीबाबत सभागृहात जाहीर माफी मागितली. त्यामुळे...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
डिसेंबर 29, 2017
नांदगाव : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत समितीच्या माध्यमातून अनेकदा मोर्चे व धरणे आंदोलन करुन संघर्ष केला जातो. या चळवळीचे त्रैवार्षिक अधिवेशन 4 जानेवारी रोजी ओरोस येथे होत असल्याने राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बोरसे...