एकूण 15 परिणाम
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल, की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत, अशी भूमिका...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....
जुलै 30, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने महाराष्ट्र अस्थिर झालेला असाताना मुख्यमंत्री मात्र यामध्ये राजकिय हेतूनेच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. #MarathaKrantiMorcha राष्ट्रवादीचे नेते व आमदारांची आज ...
जुलै 28, 2018
पुणे : पुर्वी गावातील गुरुजींना मान होता. पण काही गुरुजी समाजात द्वेषाची गरळ ओकत आहेत. माझा आंबा खाऊन मुलगा होईल अशी विधाने करणाऱ्या गुरुजींचे डोके तपासायची वेळ आली आहे. तर काही जण बेजबाबदार वक्तव्ये करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टिका माजी उपमुख्यमंत्री...
जुलै 28, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने ही सुडाची कारवाई तात्काळ...
जुलै 26, 2018
बीड गेवराईत अर्धनग्न आंदोलन, व्यापारपेठ, बाजार बंद आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी, पवार- आंदोलकांत बाचाबाची गेवराई व परिसरात नऊ बस फोडल्या परळीत आठव्या दिवशीही ठिय्या सुरूच परळीच्या ठिय्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार...
जुलै 19, 2018
नागपुर : शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात  निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली....
जुलै 18, 2018
नागपूर : मराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका... त्यांचा अंत बघू नका... या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
जुलै 17, 2018
नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल...
जुलै 13, 2018
नागपूर : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर...
जून 10, 2018
पुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी...