एकूण 191 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपरी : पंकजा मुंडे यांच्या चिंचवडमधील सभेतील गोंधळाचे आता भाजप कनेक्शन समोर आले आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुले घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती...
ऑक्टोबर 04, 2019
रेणापूर (जि. लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ आज (ता. चार) पिंपळफाटा (रेणापूर) येथे भाजप कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.  रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार...
सप्टेंबर 30, 2019
मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे अजून युतीसह उमेदवार निश्चित केले नसताना पंढरपूर मतदारसंघावर भाजपने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी व्यक्त केला. शिवसेनेकडे...
सप्टेंबर 17, 2019
उस्मानाबाद : नितळी (ता. उस्मानाबाद) येथील शीला-अतुल साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) भीक मांगो आंदोलन केले. नकुलेश्‍वर बोरगाव (जि. लातूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जयलक्ष्मी नावाने सुरू असलेला साखर कारखाना शीला-अतुल...
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
ऑगस्ट 29, 2019
अमरावती : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये सेवा देणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी (ता. 28) धरणे देण्यात आले. ग्रामविकास व माहिती...
ऑगस्ट 28, 2019
सटाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगणक परिचालकांना आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाही. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणार्‍या हजारो संगणक...
ऑगस्ट 28, 2019
महाड (बातमीदार) : राज्य सरकारच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत अद्याप निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी १९ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे...
ऑगस्ट 24, 2019
औरंगाबाद - प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, अशी मागणी करीत मुप्टातर्फे क्रांती चौकात शुक्रवारी (ता. 23) "पुंगी बजाव' आंदोलन करण्यात आले.  अंशतः 20 टक्के अनुदानित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक-...
ऑगस्ट 23, 2019
यवतमाळ : येथील नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कामगारांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याने गुरुवारी (ता.22) अस्थायी कामागारांनी आपले रक्त प्रशासनाला भेट दिले. किमान वेतनाच्या मागणीसाठी गेल्या दहा जुलैपासून अस्थायी कामगारांचे येथील नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू आहे. तब्बल 42 दिवसांपासून सुरू असलेल्या या...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 20, 2019
पिरंगुट (पुणे) : संगणक परिचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे राज्यातील "प्रिया सॉफ्ट' प्रणालीसह डिजिटल महाराष्ट्र ऑफलाइन झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावरील संगणकीय दाखल्यांचे काम ठप्प झाले आहे. प्रिया सॉफ्ट प्रणाली ऑफलाइन झाल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन जमाखर्च व्यवहारांच्या...
ऑगस्ट 17, 2019
नाशिक :  महाराष्ट्रात वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. राज्यात वंजारी समाजाला भटक्‍या विमुक्त जमाती (ड) अंतर्गत 2 टक्के आरक्षण आहे. राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे. लोकसंख्येचा विचार करता हे आरक्षण अगदी तोकडे आहे. त्यामुळे वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी ता....
जुलै 22, 2019
उस्मानाबाद :  जिल्ह्यातील शीला अतुल्या साखर कारखाने 2014 तसेच 2018 पासून अनेक शेतकऱ्यांचे उसाचे बिल अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले. म्हणजे सुमारे चाळीस शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर...
जून 18, 2019
नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य...