एकूण 309 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात रोहित पवार स्टेजवर उन्हात बसले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे भाषण करताना दिसत आहेत. पहिल्यांदा हा फोटो...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
परळी : विरोधी पक्ष आता हताश आणि निराश लोकांनी भरलेला आहे. तुमचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत, याचा विचार करा. युवा आणि ज्येष्ठ पक्ष सोडून जात आहेत, तर जे राहिले आहेत ते हताश आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना टोला लगाविला. तसेच मोदींनी पुन्हा आणूया आपले सरकार असा नारा...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्या काळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधींना ‘कलम ३७०’बाबत बोलण्याचे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचे आव्हान, पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी गुंडाळण्याची राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंची हाक, युती- आघाडीच्या नेत्यांना लोकांचे सोयरसुतक नसल्याचा ‘आप’च्या राघव चड्डा...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना सत्तेची लालसा आणि अहंकार आहे. सत्तेशिवाय ते जगूच शकत नाहीत,’’ अशी टीका महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी थेरगावात केली. दरम्यान, त्यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांना पोलिसांनी ताब्यात...
ऑक्टोबर 13, 2019
भोसे (सोलापूर) : आमदार भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार? असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीत आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली. आज, जळगावात पंतप्रधान मोदींची पहिली सभा झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.  पंकजा मुंडे...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 10, 2019
राजकीय पक्ष हातात ‘राइसप्लेट’च्या थाळ्या घेऊन उभे असले, तरी त्या काही ‘द्रौपदीच्या थाळ्या’ नव्हेत. त्यामुळे या वेळी खरी परीक्षा आहे, ती मतदारांचीच. दसऱ्याचे श्रीखंड-पुरीचे भरपेट जेवण झाल्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अवघ्या १०...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री...
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड...