एकूण 22 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
परळी (जि. बीड) - वैद्यकीय पेशा असला तरी राजकीय मंडळींत उठबस करणाऱ्या येथील डॉ. सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा भोपा (ता. धारूर) येथील विजयमाला पटेकर हिच्या मृत्युमुळे भरला.  बेकायदा गर्भलिंगनिदान करून गर्भपात करताना 18 मे 2012 ला विजयमालाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभर फरारी असलेला डॉ...
डिसेंबर 15, 2018
अंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास शनिवारी (ता. 15) रंगेहाथ पकडण्यात आले. भावठाना (ता. अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना ...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
सप्टेंबर 17, 2018
कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन...
ऑगस्ट 19, 2018
नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन...
जुलै 13, 2018
नागपूर - हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषध खरेदीस विलंब झाल्याची कबुली देत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सहा महिन्यांत औषधीपुरवठा नियमित होईल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली. औषधी खरेदीस विलंब होत असल्याने ग्रामीण भागासह मेडिकल कॉलेजमध्ये औषधांचा तुटवडा असल्याकडे धनंजय ...
जुलै 07, 2018
नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे...
जून 29, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे...
जून 09, 2018
सटाणा - नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा व त्यांना कुपोषणातून...
मे 20, 2018
इंदापूर : ""सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. सरकारी कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,'' असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.  महसूल विभागाच्या इंदापूर येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्‌...
एप्रिल 22, 2018
कोल्हापूर : ज्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेच्या यंत्रणेतून होणे अपेक्षित आहे, तो कचरा थेट स्क्रॅप विक्रेत्यांकडे दिला जात आहे. स्क्रॅप विक्रेत्यांकडून यातील काही औषधांची पुन्हा विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. हा जैववैद्यकीय कचरा कोणाकडून येतो, पुढे त्याचे काय होते याकडे...
एप्रिल 13, 2018
खामखेडा (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१६-१७ साठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्तरीय आदर्श आशा प्रवर्तक पुरस्कार खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विठेवाडी (ता. देवळा) उपकेंद्रातील आशा प्रवर्तक स्वाती विवेक जाधव यांना शुक्रवारी (ता. १२) नाशिक येथील अस्मिता...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
मार्च 23, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता.इंदापूर) येथे सुरु असलेल्या कोरड्या नदीमधील उपोषकर्त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवण्यास सुरवात झाली असुन उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची वजने कमी होण्यास सुरवात झाली आहे. प्रशासन पाणी सोडण्यास चालढकल करीत असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण...
मार्च 22, 2018
डोंबिवली - शीळ व दहिसर विभागात अनधिकृत घातक रसायनयुक्त पाण्याने जीन्स कापड धुण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहेत. या कारखान्यामधून निघणारे रसायनमिश्रीत व रंगीत विषारी सांडपाणी नाल्यामध्ये व शोषखड्ड्यामध्ये सोडले जात आहे. पर्यायाने नदी व शेतकऱ्यांचा शेतजमीनी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर...
मार्च 17, 2018
पिंपरी - गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे; तर दुसरीकडे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व जनजागृती करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
जानेवारी 21, 2018
जुन्नर - हिवरे खुर्द (येधे) ता. जुन्नर येथे आज रविवारी ता. 21 ला पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदरची महिला ऊस तोडणी कामगार असून तिला उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. सध्या साखर कारखान्याची ऊसतोडणी सुरु असून...
नोव्हेंबर 06, 2017
श्रीगोंदे (नगर) : पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या शहरातील ऋषभ प्रसाद देसाई या चिमुकल्याचा डेंगीने बळी घेतला. त्याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात अगोदर उपचार झाले मात्र तो पुण्यात उपचार घेत असताना शनिवारी रात्री मरण पावला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला डेंगी झाल्याचे स्पष्ट  सांगितले मात्र प्रशासनावर...