एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
नेरळ : रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सुरू केले होते. रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २७) उपोषण मागे घेतले. कोंढाणे मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे सांगत...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
सप्टेंबर 29, 2018
श्रीगोंदे (नगर) : भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. आज  राज्‍य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्‍य (विधी) माजी न्‍यायाधीश सी. एल थूल व सदस्‍य सचिव डॉ. संदेश वाघ यांनी पीडित कुटूंबाची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना एक लाखाचा धनादेश दिला....
सप्टेंबर 01, 2018
परळी : दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वैद्यनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापकला शनिवारी (ता. 1) रंगेहाथ पकडले. नंदकिशोर पापलाल मोदी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. सेवेतून कार्यमुक्त केलेल्या लिपिकाच्या तक्रारीवर शिक्षणाधिकारी यांच्यासमोर बाजू मांडण्यासाठी 2 लाखांची लाच...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु,...
एप्रिल 26, 2018
बालकांच्या प्रलंबित भोजन अनुदानासाठी केवळ 35 कोटी; 950 संस्था अडचणीत नाशिक - दरवर्षी शासनाकडून निराश्रित बालकांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचा बागुलबुवा निर्माण करणाऱ्या महिला व बालविकास विभागाकडे वित्त विभागाने एप्रिल 2018 या महिन्यात 34 कोटी 84 लाख 73 हजार रुपयांचा बालकांच्या भोजन...
एप्रिल 13, 2018
खामखेडा (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१६-१७ साठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्तरीय आदर्श आशा प्रवर्तक पुरस्कार खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विठेवाडी (ता. देवळा) उपकेंद्रातील आशा प्रवर्तक स्वाती विवेक जाधव यांना शुक्रवारी (ता. १२) नाशिक येथील अस्मिता...
मार्च 22, 2018
डोंबिवली - शीळ व दहिसर विभागात अनधिकृत घातक रसायनयुक्त पाण्याने जीन्स कापड धुण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहेत. या कारखान्यामधून निघणारे रसायनमिश्रीत व रंगीत विषारी सांडपाणी नाल्यामध्ये व शोषखड्ड्यामध्ये सोडले जात आहे. पर्यायाने नदी व शेतकऱ्यांचा शेतजमीनी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर...
डिसेंबर 26, 2017
उल्हासनगर : ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी किंबहुना 10 च्या आसपास आहे, अशा जिल्हापरिषदच्या 1314 मराठी शाळा बंद  करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील 44 शाळांचा समावेश असून पुढील टप्यात महाराष्ट्रातील तब्बल 12 हजार शाळांवर संक्रात येणार...