एकूण 10 परिणाम
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. सभेला सुरवात होताच...
जुलै 28, 2018
मांजरी :  मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील रस्त्याला सक्षम पर्याय म्हणून सध्याच्या गेट शेजारील जुन्या गेटच्या जागेचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती मिळून सक्षम...
जून 29, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे...
मे 16, 2018
औरंगाबाद - दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शहरात किरकोळ भांडणावरून दंगल होण्याची शक्‍यता गुप्तचर विभागाने व्यक्‍त केली होती. तसा प्रस्तावदेखील वरिष्ठांना सादर केला होता. कारवाई करण्याऐवजी ती माहिती दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...
एप्रिल 19, 2018
जुन्नर (पुणे) : गोळेगांव (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन आ. शरद सोनावणे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक व जुन्नर बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...
एप्रिल 10, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला. पिंपळे सौदागर जगताप डेअरी मध्यावरील साई चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी...
फेब्रुवारी 05, 2018
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्याजागी नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी येत्या बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) सोडत आयोजित केली असून, नव्या आठ सदस्यांची नावे २० फेब्रुवारी...
सप्टेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्चेस नोटीसच्या (खरेदी सूचना) माध्यमातून शहरातील सुमारे ४०० कोटी रुपये किमतीची १५ लाख चौरस फूट आरक्षित जागा पुन्हा मूळ मालकाच्याच किंवा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी संगनमताने केल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ...
ऑगस्ट 31, 2017
कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर...