एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 06, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या "तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. तर द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता....
सप्टेंबर 01, 2018
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याला आज मुंबई येथे  झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. ...
जुलै 11, 2018
नाशिक - नाशिक रोड कारागृहातील कैदी डॉ. बळिराम शिंदे मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिस, तुरुंग प्रशासन, तसेच मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. तथापि, मार्च 2017 मधील या मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी...
जुलै 07, 2018
नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे...
जून 09, 2018
सटाणा - नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा व त्यांना कुपोषणातून...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु,...
एप्रिल 13, 2018
सटाणा : कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बागलाण तालुक्यातील विविध शाळांमधील नऊ कलाशिक्षकांना 'व्हिजन नाशिक विभागीय कलासंघा' तर्फे सन २०१८ चा 'आदर्श कलागौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात जिल्ह्यातील दीडशे कलाशिक्षकांचा गौरव करण्यात आला.  व्हिजन नाशिक विभागीय कलासंघातर्फे नाशिक येथील...
एप्रिल 13, 2018
खामखेडा (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१६-१७ साठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्तरीय आदर्श आशा प्रवर्तक पुरस्कार खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विठेवाडी (ता. देवळा) उपकेंद्रातील आशा प्रवर्तक स्वाती विवेक जाधव यांना शुक्रवारी (ता. १२) नाशिक येथील अस्मिता...
जानेवारी 21, 2018
पाली : अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवानिमित्त पालीत रविवारी (ता.२१) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यानिमित्त पाली शहरात भव्य जत्रा भरली आहे. मंदिर व मंदिर परिसरात सर्वत्र अाकर्षक रोषणाई करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून...
ऑगस्ट 21, 2017
सोनगीर : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या राज्यव्यापी मेळाव्यात ग्राहक पंचायतीचे जनक बिंदुमाधवराव जोशी यांच्या शासनाकडून यथोचित सन्मान व्हावा म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा; पेट्रोलपंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन लूट केली जाते. ती थांबवण्यासाठी पारदर्शक नळीद्वारे पेट्रोल मिळावे;...