एकूण 29 परिणाम
ऑगस्ट 01, 2019
शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 07, 2019
मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीमध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे या महिला व...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले...
जानेवारी 19, 2019
मुंबई - उत्कृष्ट प्रशासन, सुसूत्रता तसेच जन कल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे मंत्री कार्यालयाच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...
सप्टेंबर 21, 2018
मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आला. मात्र राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी ठरले. अशी धक्कादायक माहिती खासदार राऊत यांनी...
सप्टेंबर 06, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या "तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. तर द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता....
जुलै 20, 2018
लोणी काळभोर - श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह सात गावातील १७ विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामासाठी पहिला हप्ता म्हणून १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये संबंधित विभागाकडे वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली...
जून 24, 2018
एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद अशा खोल समपातळी चरानं आज एक प्रकारे राज्यात जलक्रांतीच घडवली आहे. या तंत्राची लोकप्रियता वाढत आहे आणि त्याचे परिणामही दिसून येत आहेत. हिवरे बाजारमध्ये प्रायोगिक तत्त्वार सुरू झालेल्या या कामानं मोठं स्वरूप कसं धारण केलं त्याची रंजक कहाणी. राज्यामध्ये आता मोठ्या...
एप्रिल 29, 2018
नागपूर - ऑनलाईन बदल्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचा पर्यायच उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक पती-पत्नी विभक्त होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. यामुळे ‘तू तिथ मी इथं’ अशी परिस्थिती उद्‌भवणार आहे. शासकीय नोकरी करणाऱ्या पती-पत्नींना एकत्र राहता यावे यासाठी...
एप्रिल 26, 2018
बालकांच्या प्रलंबित भोजन अनुदानासाठी केवळ 35 कोटी; 950 संस्था अडचणीत नाशिक - दरवर्षी शासनाकडून निराश्रित बालकांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचा बागुलबुवा निर्माण करणाऱ्या महिला व बालविकास विभागाकडे वित्त विभागाने एप्रिल 2018 या महिन्यात 34 कोटी 84 लाख 73 हजार रुपयांचा बालकांच्या भोजन...
एप्रिल 19, 2018
सोमेश्वरनगर (पुणे) : राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी नव्या बदली धोरणाविरोधात आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जाऊन आव्हान देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या बड्या संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने शिक्षक २९ एप्रिल रोजी गोपीनाथगड ते परळी असा पायी...
एप्रिल 13, 2018
नांदगाव : डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराअंतर्गत यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालयाचा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी देखील अशा प्रकारचा पुरस्कार मिळविणारे नांदगावचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यातले पहिले आदर्श रुग्णालय ठरले आहे....
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली.  इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर...
मार्च 30, 2018
मुंबई - अंगणवाड्यांच्या समोरच परसबाग फुलवायची आणि त्याच हिरव्यागार पालेभाज्या मुलांच्या खिचडीसाठी वापरायच्या, ही प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली योजना आता 25 हजार अंगणवाड्यांसाठी वापरली जाणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्यात आज याबाबतचा सामंजस्य करार झाला असून,...
मार्च 29, 2018
शिर्सुफळ : राज्यातील 2005 पासुन कंत्राटी ग्रामसेवकांनी केलेल्या तीन वर्षांचा सेवा कालावधी अहर्ताकारी (पात्रता) सेवा म्हणून गृहीत धरून संबंधित ग्रामसेवकांना बारा वर्षाच्या कालबध्द पदोन्नती व चोवीस वर्षानंतर देण्यात येणारी वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला...
मार्च 24, 2018
बीड - अन्न व औषधी प्रशासनाला आढळलेल्या त्रुटींची 88 दिवसांच्या मुदतीतही पूर्तता न केल्याने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. त्यानुसार 11 ते 20 एप्रिलदरम्यान, कारखान्याला गाळपासह कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाही....
मार्च 22, 2018
मुंबई - राज्यातील साखर उद्योगाच्या समस्यांसंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तिप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले. साखर कारखानदारांच्या...
मार्च 15, 2018
मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली....
फेब्रुवारी 16, 2018
येवला : राज्यात अनेक शाळा या दुर्गम अतिदुर्गम व गैरसोयीच्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी पोहोचणे भल्याभल्यांना गैरसोयीचे होते तेथे महिलांची हाल काय विचारावी. याच हेतूने ग्रामविकास विभागाने महिलांची अशा अडचणीच्या शाळांवर नियुक्ती न करण्याचा निर्णय आज गुरुवारी घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षीका...